scorecardresearch

kharda bhakari protest, kharda bhakri andolan, protest outside the bungalows of sugar factory officials in sangli
सांगली : स्वाभिमानीकडून कारखानदारांना खर्डा-भाकरी

ऊस उत्पादकांची दिवाळी गोड नसेल, तर कारखानदारांचीही दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही खराडे यांनी यावेळी दिला.

sangli jat, jat 3 police suspended
सांगली : जतमधील २६ लाखांच्या लूट प्रकरणी ३ पोलीस निलंबित

आंध्र प्रदेशमधील सराफा व्यावसायिकाला कमी किंमतीत सोने देतो, असे सांगून जतमधील औद्योगिक वसाहतीमध्ये बोलवण्यात आले होते.

Firecracker-free Diwali in Ghatnandra to avoid noise and air pollution
सांगली : ध्वनी, वायू प्रदुषण टाळण्यासाठी घाटनांद्रेत फटाकेमुक्त दिवाळी

पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी खारीचा वाटा म्हणून घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) गावाने यंदा फटाके मुयत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Heavy unseasonal rains everywhere in Sangli district
सांगली: अवकाळी पावसाने दैना

ऐन दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी, व्यापारी आणि दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडणार्‍या ग्राहकांची दैना उडाली.

opposition to giving Maratha reservation from OBC
मराठा आरक्षण ओबीसीतून देण्याला आमचा विरोध – संग्राम माने

ओबीसी कोट्यातून आरक्षण देणार असाल तर आमचा विरोध राहील असे महाराष्ट्र ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे सरचिटणीस संग्राम माने यांनी मंगळवारी…

BJP victory in Gram Panchayat elections held in Sangli district
सांगली: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरवर

सांगली : जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर वन ठरला असून निवडणुक झालेल्या ८४ पैकी ३६ ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा विजय झाला…

Gopichand Padalkar sangli
सांगलीतील दुष्काळात लोकप्रतिनिधी राजकारणातच मग्न

जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील बहुसंख्य गावांची स्थिती व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडीसारखी होत असताना लोकप्रतिनिधी मात्र राजकीय कुरघोड्या करण्यात मग्न राहत असतील…

Vishnudas Bhave award to Prashant Damle
प्रशांत दामलेंना विष्णुदास भावे गौरवपदक प्रदान

मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक जेष्ठ अभिनेते, नाट्य कलाकार प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात आला.

Involvement of police and political figures in half kg gold fraud in Jat
जतमधील अर्धा किलो सोने फसवणुकीत पोलीस, राजकीय व्यक्तींचा सहभाग; माजी आमदार जगतापांचा आरोप

जतमध्ये घडलेले २६ लाखांचे सोने फसवणुक प्रकरणाचा तपास सक्षम अधिकार्‍याकडे सोपविण्यात यावे अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी रविवारी…

संबंधित बातम्या