scorecardresearch

Satej Patil will complain to the Election Commission against the government campaign
शासकीय योजनांचा तपशील खाजगी संस्थांकडे; सरकारी प्रचाराविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार – सतेज पाटील

भाजपच्या या प्रचार पद्धतीवर करून आमदार पाटील यांनी संशय व्यक्त करीत तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

satej patil marathi news, balasaheb thorat marathi news
काँग्रेसमध्ये ‘सतेज’ नेतृत्वाचा काळ सुरू – बाळासाहेब थोरात

आमदार सतेज पाटील हे पुढील काळात काँग्रेसचे मोठे नेते असतील, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब…

kolhapur congress committee, pm narendra modi,
“मोदी आणखी किती आश्वासने देणार?”, आश्वासनांचे फुगे फोडत कोल्हापुरातील काँग्रेसच्या महिला शिबिराने वेधले लक्ष

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे शिबीर उत्साहात पार पडले.

maha vikas aghadi sambhaji raje chhatrapati
संभाजीराजे यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा; कोल्हापूर लोकसभेबाबत लवकरच निर्णय – सतेज पाटील

स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षालाच प्राधान्य दिल्याने महाविकास आघाडीत चलबिचल वाढली आहे.

government needs to remove the confusion regarding Maratha reservation says Satej Patil
मराठा आरक्षणाबाबतची संभ्रमावस्था शासनाने दूर करणे गरजेचे – सतेज पाटील

राज्य शासनाने लोकांच्या मनातील संभ्रमावस्था दूर करणे गरजेचे आहे. अन्यथा मराठा समाजाची फसवणूक होईल, असे मत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते…

Satej Patil, MP dhananjay Mahadik, kolhapur
कोल्हापुरातील पाटील – महाडिक यांचे राजकारण सूडाच्या हिंसक वळणावर

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातील निवडणूक सुनावणी प्रकरणावरून आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक गटातील वाद रस्त्यावर आला आहे.

Kolhapur, Hasan Mushrif, Satej Patil
कोल्हापुरात हसन मुश्रीफ – सतेज पाटील या आजी माजी पालकमंत्र्यात निधी वाटपावरून संघर्ष

महायुतीकडून निधी वाटप करताना अन्याय केला जात असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीचे धोरण…

satej patil on bjp news in marathi, mla satej patil bjp split opposition news in marathi
“भाजपला जिंकण्याचा आत्मविश्वास असेल तर विरोधकांत फोडाफोडी कशासाठी?”, सतेज पाटील यांची विचारणा

कोल्हापूर किंवा हातकणंगले यापैकी एक मतदारसंघ काँग्रेसकडे देण्यासंदर्भात मागणी केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Ajit Pawar on Ph.D
Ajit Pawar on Ph.D: पीएच.डीबद्दलच्या वक्तव्याविषयी अजित पवारांची दिलगिरी!; पाहा नेमकं काय म्हणाले?

परवा (१३ डिसेंबर) राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला होता. यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत म्हणाले, “सारथीच्या…

mns post on ajit pawar
Video: “तुम्ही स्वत:ला टगे म्हणवून घेता, कारण…”, मनसेचा अजित पवारांवर हल्लाबोल; ‘त्या’ विधानावरून केलं लक्ष्य!

“महाराष्ट्राचा उप-उपमुख्यमंत्री इतकं बेजबाबदार विधान आणि तेही सभागृहात करूच कसा शकतो?”

Students, ajit pawar, assembly session, satej patil, phd
विद्यार्थी २०२४ च्या निवडणुकीत दिवे लावतील; अजितदादांना खरमरीत प्रत्युत्तर

काय दिवे लावायचे आहेत ते २०२४ निवडणुकीत लावतील,अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी पत्रकाद्वारे नोंदवली आहे.

संबंधित बातम्या