scorecardresearch

senior citizen committed suicide lodge hadapsar wife's distress pune
पत्नीच्या त्रासामुळे मोबाइलवर चित्रीकरण करून ज्येष्ठाने केली लॉजमध्ये आत्महत्या

विलास गेनबा लगड (वय ६२, रा. लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

Income Tax Act Senior Citizens
करावे कर-समाधान : ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राप्तिकर कायदा

ज्येष्ठ नागरिकांना कर भरावा लागतो का? त्यांना विवरणपत्र भरावे लागते का? त्यांना अग्रिम कर भरावा लागतो का? अशा आणि यासारख्या…

Beneficiaries aged 50 years above not required submit income proof every year
सुटलो एकदाचे! आता उत्पन्नाचा दाखला दरवर्षी देण्याचे बंधन नाही

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील ५० वर्ष व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांना आता दिलासा आहे.

old age, skin diseases, precautions
Health special: वृद्धत्व व त्वचारोग

सध्या भारतीयांचे सर्वसाधारण आयुर्मान ७० वर्षे आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आजारांबद्धल माहिती करून घेणे सर्वांसाठीच आवश्यक आहे.

senior citizens Ghatanji taluka mumbai
यवतमाळ : ज्येष्ठांनी ‘सेकंड इनिंग’मध्ये केली जिवाची मुंबई! आयुष्याच्या सायंकाळी मायानगरीची सफर

घाटंजी तालुक्यातील २० ज्येष्ठ नागरिकांनी (महिला, पुरुष) नुकताच हा अनुभव घेतला. शेतकरी, शेतमजूर, घरकाम करणारे कामगार आदींनी चक्क मुंबईची सफर…

Nirmala Sitharaman
Union Budget 2023 : ज्येष्ठ नागरिकांना दिलासा, ‘या’ योजनेत दुप्पट गुंतवणूक करता येणार, महिलांसाठी नवी योजना

India Budget 2023 Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करतेवेळी बचत योजनेशी संबंधित नवीन घोषणा केल्या. याचदरम्यान त्यांनी…

Helpline Senior Citizens
ज्येष्ठ नागरिकांना मदत हवी, मग ‘या’ हेल्पलाईनवर संपर्क साधा

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने राष्ट्रीय हेल्पलाईन (क्रमांक १४५६७) सुरू केली आहे. ती सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत आठवड्यातील…

Youth, economic crisis, old age, investment
तरुणांनो, वेळीच ठरवा – वृद्धत्व कसे पेलायचे?

तरुणांनी आतापासूनच, निवृत्तिवेतनाची पुरेशी तरतूद आणि आरोग्य विम्यासंबंधाने काळजी घेतल्यास आरामदायी आणि तणावमुक्त निवृत्ती जीवन शक्य बनेल.

Pradhan Mantri Vaya Vandana scheme which provides financial support to senior citizens Last four and a half months left
पंतप्रधान वय वंदना योजना : ज्येष्ठांचा आर्थिक आधार असणाऱ्या योजनेसाठी उरले शेवटचे साडेचार महिने

केंद्र सरकारने १७ मे २०१७ पासून ‘पंतप्रधान वय वंदना योजना’ हा पर्याय ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला.

संबंधित बातम्या