scorecardresearch

सेन्सेक्स, निफ्टीची घसरणीची चाल

सोमवारी सायंकाळी जाहिर होणाऱ्या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या आकडेवर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभी नफेखोरीचे व्यवहार केले.

‘सेन्सेक्स’मध्ये तेजी कायम

नव्या महिन्यातील वायदापूर्तीच्या व्यवहारांची सुरुवात तेजीसह करताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दीडशेहून अधिक अंशवाढीने २६,४०० नजीक पोहोचला,

‘बाह्य़ भीती’च्या प्रभावातून सेन्सेक्स, निफ्टीची पुन्हा आपटी

चिनी निर्देशांकांच्या प्रतिसादावर ‘काळा सोमवार’ अनुभवणाऱ्या भांडवली बाजाराने या देशाने केलेल्या व्याजदर कपातीबाबतची चिंता आठवडय़ातील तिसऱ्या व्यवहारात पुन्हा एकदा मोठय़ा…

चढ-उताराचे हेलकावे घेत अखेर बाजार सावरला!

काळ्या सोमवार’चा तडाखा अनुभवल्यानंतर, खालावलेल्या भावात चांगल्या समभागांच्या खरेदीची संधी चाणाक्ष गुंतवणूकदारांनी मंगळवारी साधली.

खालून आग, वर..

तेलकिमती कमी आहेत, पण डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने त्यांचा लाभ घेण्याची आपली परिस्थिती नाही.

शेअर बाजारात लक्षणीय घसरण, गुंतवणूकदारांना फटका

आशियातील सर्वात मोठी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसरी अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या आर्थिक मंदीच्या वणव्यात सोमवारी भारतीय भांडवली बाजार पुरता पोळून निघाला.

७ लाख कोटी रुपये गुंतवणुकीला फटका

सप्ताहारंभीच्या तब्बल ६ टक्के निर्देशांक आपटीने मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता एकाच व्यवहारात थेट ७ लाख कोटी रुपयांनी कमी झाली.

निर्देशांकांची महिन्यातील मोठी गटांगळी, सोन्याला दीड महिन्यांपूर्वीची झळाळी!

अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेड रिझव्‍‌र्हच्या धरसोडपणामुळे जगातील सर्वच बाजारात झालेल्या पडझडीचे प्रतिबिंब स्थानिक भांडवली बाजारातही गुरुवारी उमटले.

संबंधित बातम्या