scorecardresearch

share market news in marathi
‘सेन्सेक्स’मध्ये २६० अंशांची भर

शुक्रवारी सकाळच्या सत्रातील तीव्र तेजीनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २५९.७५ अंशांनी वधारून ८०,५०१.९९ पातळीवर स्थिरावला.

Sensex ends 46 pts lower, Nifty shuts shop at 24334
अस्थिरतेच्या हिंदोळ्यात ‘सेन्सेक्स’ ८०,००० टिकून

बाजारात येत्या काही सत्रात नकारात्मक वातावरण कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त…

Capital market indices Sensex and Nifty fall due to rising tension on the Indo Pak border Mumbai eco news
सीमेवरील तणावाचा बाजारावर ताण; सेन्सेक्स-निफ्टीत सलग घसरणीने ८.८८ लाख कोटींचा चुराडा

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक सीमेवर वाढत्या तणावामुळे भांडवली बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात तीव्रपण…

Harsh Goenka stock market tips
Harsh Goenka: “गुंतवणुकीचा खरा हिरो तोच…”, शेअर बाजारात पडझड होत असताना अब्जाधीशानं दिला मोलाचा सल्ला

Harsh Goenka Advise to Investors: शेअर बाजारात अलीकडे सुरू असलेल्या पडझडीवर अब्जाधीश उद्योगपती हर्ष गोयंका यांनी गुंतवणूकदारांसाठी बॉलिवूड स्टाईलमध्ये महत्त्वाचा…

तेजीचे सप्तकातून गुंतवणूकदारांना तब्बल ३६.६५ लाख कोटींची श्रीमंती; सेन्सेक्स-निफ्टी सात दिवसांत ८ टक्क्यांनी झेप

तेजीवाल्यांनी पूर्ण ताबा मिळविलेल्या भांडवली बाजारात, बुधवारच्या उत्साही सत्राअखेरीस सेन्सेक्स ५२०.९० अंश (०.६५ टक्के) कमाईसह ८०,११६.४९ वर स्थिरावला.

bombay stock market Sensex and Nifty rose Friday global market rate cut expectations
तेजीवाल्यांची दौड कायम, ‘सेन्सेक्स’ची १५०८ अंशांनी मुसंडी

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,५०८.९१ अंशांनी म्हणजेच १.९६ टक्क्यांनी वधारून ७८,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी पुन्हा ओलांडली.

stock market latest news in marathi
अस्थिरतेच्या छायेत ‘सेन्सेक्स’ची ३०० अंशांची कमाई

जागतिक बाजारातील कमकुवत कलाकडे दुर्लक्षून देशांतर्गत आघाडीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३०९.४० अंशांनी वधारून ७७,०४४.२९ या दोन आठवड्यांच्या उच्चांकी…

global stock market
Share Market Today: मुंबई शेअर बाजार तेजीत, सेन्सेक्स १५०० अंकांनी तर निफ्टी सुमारे ५०० अंकांनी वधारला

Sensex Today Updates: सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी, टाटा मोटर्सचा शेअर सर्वाधिक ४.०८ टक्क्यांनी वाढून ६१९.३५ वर व्यवहार करत आहे. त्यानंतर एचडीएफसी…

tariff, Trade tariff , bullish , Sensex ,
व्यापार शुल्क विरामामुळे तेजीचे स्फुरण, ‘सेन्सेक्स’ची पुन्हा ७५ हजारांपुढे चाल

अमेरिकेने अतिरिक्त आयात शुल्क आकारण्याला ९० दिवसांची स्थगिती दिल्याचे देशांतर्गत भांडवली बाजारात शुक्रवारी उत्साही प्रतिबिंब उमटले.

Zerodha CEO Nithin Kamath giving financial advice on long-term wealth creation
Nithin Kamath: भारतीय गुंतवणूकदारांचे नुकसान का होते? नितीन कामथ म्हणाले, “श्रीमंत होण्यासाठी…”

Nithin Kamath: नितीन कामथ यांनी शेअर बाजारातील शॉर्टकटची कल्पना फेटाळून लावली आहे. ते म्हणतात की खरी संपत्ती सातत्यपूर्ण चांगल्या सवयी…

US stock market, tax raise, Sensex-Nifty ,
करवाढीला स्थगितीने अमेरिकी शेअर बाजारात अपूर्व तेजी, सेन्सेक्स-निफ्टीत आज सकारात्मक प्रतिबिंब शक्य

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवगळता विविध देशांवर लादलेल्या व्यापार शुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिल्याच्या परिणामी अमेरिकेसह जभगभरातील भांडवली बाजारात…

संबंधित बातम्या