scorecardresearch

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही त्याला ओळखले जाते. शाहरुखने १९८० च्या काळात फौजी, सर्कस या मालिकांमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तर १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या दीवाना या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्स ही आयपीएलमधली टीम विकत घेत क्रिकेटच्या खेळातही संघाचा मालक म्हणून शाहरूखनं एंट्री केली व तिथंही तो यशस्वी झाला. भाराभर सिनेमे न करता मोजक्या चित्रपटांवर भर देण्याचा त्याचा प्रयत्न असतो.Read More
Duplicate of Shahrukh Khan in Praniti Shindes candidacy rally
प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत डुप्लीकेट शाहरुख खान! | Praniti Shinde

प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत डुप्लीकेट शाहरुख खान! | Praniti Shinde

Shah Rukh Khan liked Kolkata Knight Riders cricketer Suyash Sharma hairstyle video viral
शाहरुख खानला पडली ‘या’ क्रिकेटरच्या हेअरस्टाईलची भुरळ; अभिनेता म्हणाला, “मला अशीच…”

‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघातील क्रिकेटपटू सुयश शर्मा याच्याशी शाहरुखच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.

shah rukh khan greet fans on the occasion eid
Video : शाहरुखचे ‘जबरा फॅन्स’! मन्नतबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी, किंग खानने लेक अबरामसह दिल्या ईदच्या शुभेच्छा

Video : शाहरुख खानने मन्नतबाहेर येऊन दिल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा, व्हिडीओ व्हायरल

US Ambassador to India recalls meeting Shah Rukh Khan
“मी शाहरूखला भेटलो हे कळल्यावर सहकाऱ्यांनी…”, अमेरिकेच्या राजदुतानं सांगितला ‘तो’ अनुभव

अमेरिकेचे भारतातील राजदूत गार्सेट्टी यांनी सांगितला शाहरुख खानला भेटले तेव्हाचा किस्सा

prasad jawade and amruta deshmukh dances on shah rukh khan song
Video : शाहरुख खानच्या लोकप्रिय गाण्यावर प्रसाद जवादे व अमृता देशमुखचा जबरदस्त डान्स; म्हणाले, “गोड मानून घ्या…”

Video : प्रसाद जवादे – अमृता देशमुख यांचा शाहरुख खानच्या लोकप्रिय गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

Ranbir Kapoor Alia Bhatt new bungalow in bandra is expensive than shahrukh bungalow mannat
शाहरुख खानच्या मन्नतला मागे टाकत सर्वात महागडं ठरणार रणबीर कपूरचं नवीन घर? बंगल्याला देणार लाडक्या लेकीचं नाव

या आलिशान घरात लवकरच कपूर कुटूंबाची एन्ट्री होणार आहे.

Shahrukh Khan Farah Khan Friendship
“मी शाहरुख खानसमोर तासभर रडले होते,” फराह खानने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाली, “मला खूपदा डॉक्टरांनी…”

फराह खानने ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या शूटिंगवेळची आठवण सांगितली आहे.

shah rukh khan and gauri khan holi celebration throwback video viral
Video: बायकोला पाण्याच्या टाकीत बसवलं अन् बेभान…, शाहरुख खानच्या होळी सेलिब्रेशनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Holi 2024: एकेकाळी शाहरुख खान व गौरी खानने ‘अशी’ साजरी केली होती होळी

IPL 2024 Shahrukh Khan Smoking in Stadium During Match Between KKR vs SRH Video Viral
IPL 2024 KKR vs SRH: शाहरूख खान कोलकाताच्या सामन्यादरम्यान करत होता धुम्रपान, व्हिडिओ व्हायरल

IPL 2024 KKR vs SRH: इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता संघाचा मालक शाहरूख खान हा धुम्रपान करताना…

IPL 2024 Shah Rukh Khan owner of kkr team know his income from ipl matches
IPL सामन्यांतून ‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघाचा मालक शाहरुख खान करतो कोटींची कमाई; जाणून घ्या

आयपीलमधून दरवर्षी शाहरुखची किती कमाई होते याबद्दल जाणून घेऊयात.

jawan-atlee
‘जवान’च्या सीक्वलबद्दल दिग्दर्शक अ‍ॅटलीने केला खुलासा; म्हणाला, “प्रत्येक चित्रपटाचा…”

नुकतंच अ‍ॅटलीने ‘एबीपी’च्या एक इव्हेंटमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान त्याने जवानबद्दल वक्तव्य केलं

Mukesh khanna said shahrukh khan akshay kumar ajay devgn cant play Shaktimaan role
शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण ‘शक्तिमान’ची भूमिका साकारू शकणार नाहीत; मुकेश खन्नांचे विधान, म्हणाले…

‘शक्तिमान’ चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल मुकेश खन्ना यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केली.

संबंधित बातम्या