scorecardresearch

Dunki | Salaar | Shahrukh Khan
9 Photos
‘डंकी’ Vs ‘सालार’: केवळ चित्रपटच नाही तर दिग्दर्शकांमध्येही स्पर्धा, जाणून घ्या प्रशांत नील अन् राजू हिरानींबद्दल

राजू हिरानी यांच्या चित्रपटांना सरासरी २.४ कोटी प्रेक्षक मिळाले, तर प्रशांत नील यांच्या प्रेक्षकांची संख्या २.२ कोटी होती.

Dunki-movie-review-in-marathi
Dunki Review: कथा, सादरीकरण अन् अभिनय अव्वल पण…, शाहरुख खानचा ‘डंकी’ नेमका कुठे कमी पडला?

Dunki First Review : अॅक्शनने भरपुर अशा चित्रपटांच्या गर्दीत ‘डंकी’सारखा विषय अतिशय आत्मविश्वासाने लोकांसमोर मांडणाऱ्या राजकुमार हिरानी यांचं कौतुक करायलाच…

gauri khan on dunki
‘डंकी’ पाहिल्यानंतर बायको, मुलाची प्रतिक्रिया काय?’ किंग खानचं हटके उत्तर; म्हणाला, “गौरी…”

Ask SRK Session : ‘डंकी’ चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांच्या प्रश्नांना दिली भन्नाट उत्तरं

Sameer Wankhede on bete ko hath lagane se pehle baap se baat kar dialogue
“हीन दर्जाचा…”, ‘जवान’ मधील शाहरुख खानच्या ‘त्या’ डायलॉगवर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

‘बेटे को हाथ लगाने से पहले…’, शाहरुख खानच्या ‘त्या’ डायलॉगला समीर वानखेडेंनी म्हटलं ‘छपरी’

what is donkey flight
७० लाखांचा खर्च, जंगलातून प्रवास अन् अनेक संकटं; अमेरिकेत जाण्याच्या ‘डाँकी रुट’ची कहाणी, वाचा सविस्तर… प्रीमियम स्टोरी

भारतातील पंजाब तसेच पाकिस्तानातून अमेरिकेत जाण्याच्या प्रवासाबाबत सांगणारे बरेच व्हिडीओ समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत.

donkey-route-1200
शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटात दाखवलेला अमेरिकेत जाण्याचा खरा ‘डाँकी’ मार्ग जीवघेणा का आहे?

डाँकी मार्गाने अमेरिकेला न जाण्याचं आवाहन होऊनही जीव धोक्यात टाकत अमेरिकेला जाण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यांच्या संख्येत फार घट झालेली नाही.

Prabhas Saalar fees and Sharukh Khan Dunki fees revealed
प्रभासने ‘सालार’ आणि शाहरुख खानने ‘डंकी’ साठी किती मानधन घेतले? दोघांपैकी महागडा अभिनेता कोण? जाणून घ्या

प्रभास व शाहरुख खानच्या मानधनाचे आकडे आले समोर, दोघांपैकी कोणी जास्त मानधन घेतलं? वाचा

Salaar second Trailer updates
Video : घनिष्ट मित्रांचा सत्तेसाठी संघर्ष! प्रभासच्या ‘सालार’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित; शाहरुख खानच्या ‘डंकी’ला देणार टक्कर

Salaar New Trailer : शाहरुख खानच्या ‘डंकी’ला टक्कर देण्यासाठी प्रभासच्या ‘सालार’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित, अ‍ॅक्शन सीन्सने वेधलं लक्ष

vikram-kochhar
‘मन्नत’मध्ये आहे विमानतळासारखी सुरक्षा व्यवस्था; शाहरुख खानच्या घराबद्दल ‘डंकी’ फेम विक्रम कोचरचा खुलासा

शाहरुखबरोबर काम करताना एक मोकळेपणा जाणवतो असंही विक्रम मुलाखतीत म्हणाला होता. ‘डंकी’ २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे

chak de india
“त्याने माझ्यावर कॉफी…”; ‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्रीचा शाहरुख खानबद्दल खुलासा, म्हणाली…

शिमित अमीन दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखने खानने भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.

dunki-early-morning-show
प्रदर्शनाआधीच ‘डंकी’ने रचला इतिहास; मुंबईत किंग खानच्या चित्रपटाचा लागणार सर्वात लवकरचा शो, वेळ जाणून घ्या

शाहरुख खानच्या या एका फॅनपेजने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या फॅनक्लबनेच हा शो आयोजित केला असल्याचं सांगितलं…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×