scorecardresearch

शेअर बाजार

शेअर मार्केट (Share Market) किंवा शेअर बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांसह बँका (Bank), विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग किंवा शेअर्स विकत घेऊन त्या-त्या संस्थेची ठराविक टक्के मालकी घेता येता.

शेअर मार्केटच्या प्रवाहानुसार शेअर्सची किंमत (Share Price) वर-खाली होत असते. यामध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास नफा होऊ शकतो. पण माहिती किंवा अर्धवट माहिती असताना यामध्ये सहभागी घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतो. आजकालच्य़ा तरुणांमध्ये या क्षेत्रासंबंधित जागरुकता वाढली आहे. मोबाईलवर शेअर मार्केटची माहिती सांगणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक (Investment) करण्यासाठी मदत करणारे अ‍ॅप्स (Apps) उपलब्ध आहेत.Read More
अर्थमंत्री सीतारामन यांचे शेअर बाजाराबाबत मोठे विधान….

व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांचे समभाग म्हणजे बुडबुडे बनले आहेत आणि ‘सेबी’ त्यावर लक्ष ठेवून आहे,

stock market update sensex drops by 453 85 points nifty at 22023 35
‘सेन्सेक्स’ची ४५३ अंशांनी पीछेहाट; स्मॉल, मिड कॅपसाठी १५ महिन्यांतील सर्वात वाईट सप्ताह

मिड-कॅप, स्मॉल कॅप फंडात डिसेंबर २०२२ नंतर सर्वाधिक घसरण सरलेल्या आठवड्यात अनुभवास आली.

sensex today nifty news
Sensex Today: सेन्सेक्सची गटांगळी, १००० अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचं १४ लाख कोटींचं नुकसान!

मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्सची तब्बल १ हजार अंकांनी तर निफ्टीची ३५० हून जास्त पडझड झाल्यानं गुंतवणूकदारांचं जवळपास १४ लाख…

new investors cheated in the stock market marathi news
विश्लेषण : शेअर बाजारात कशी होते नवीन गुंतवणूकदारांची फसवणूक? सेबीचा सावधगिरीचा सल्ला काय? प्रीमियम स्टोरी

नवीन गुंतवणूकदार अल्पावधीतच मोठा फायदा मिळवू इच्छित आहेत. याचाच फायदा घेत काही गुंतवणूकदारांना मोठ्या फायद्याच्या आमिषाने फसवले जात आहे. ते…

share market
मार्ग सुबत्तेचा : इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर ? प्रीमियम स्टोरी

गेली काही वर्ष आपण शेअर बाजारातून चांगला परतावा मिळवला आहे. तर काहींनी बहुप्रसवा परतावा प्राप्त केला आहे. तर काही महिन्यांपासून…

TCI Express
Money Mantra : पोर्टफोलियोच्या दौडीसाठी टीसीआय एक्स्प्रेस साथ

टीसीआय एक्स्प्रेस लिमिटेड ही एक भारतातील आघाडीची एक्स्प्रेस कार्गो लॉजिस्टिक कंपनी आहे. टीसीआय वाहतुकीच्या विविध पर्यायाने आपल्या सेवा पुरवते.

division of Tata Motors company
टाटा मोटर्सच्या विभाजनानं नेमकं काय साध्य होणार? भागधारकांना काय मिळणार?

स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, टाटा मोटर्सचे विभाजन एनसीएलटी व्यवस्थेतील योजनेद्वारे लागू केले जाणार आहे. दोन्ही विभाग वेगवेगळे केल्यानं…

stock exchanges conduct special trading sessions
शेअर बाजाराने आज विशेष ट्रेडिंग सत्र का केले आयोजित? जाणून घ्या

दोन्ही शेअर बाजारात दोन सत्रे झाली आहेत. पहिले सत्र PR वर सकाळी ९.१५ ते १० वाजेपर्यंत चालले आणि दुसरे सत्र…

BSE benchmark Sensex
सेन्सेक्स, निफ्टीमध्ये १ टक्क्याची उसळी; नेमके कारण काय?

आर्थिक वर्ष २०२४ च्या तिमाहीमध्ये जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के असल्याचंही राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या आकडेवारीवरून…

texas illegal trading
पत्नीचे कार्यालयीन कॉल ऐकून पतीने शेअर बाजारात कमावले १४ कोटी; भांडाफोड झाल्यावर बसला धक्का

टेक्सास मधील पती-पत्नी वर्क फ्रॉम होम करत होते. यावेळी पतीने आपल्या पत्नीचं कार्यालयीन संभाषण ऐकलं आणि त्यानुसार शेअर बाजारात पैसे…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×