scorecardresearch

Share Market update
Share Market Today : ‘सेन्सेक्स’ची ७२ हजारांपुढे विक्रमी आगेकूच

निफ्टी २१३.४० अंशांनी वधारून २१,६५४.७५ या विक्रमी उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने २३४.४ अंशांची झेप घेत २१,६७५.७५ ही उच्चांकी पातळी गाठली.

Nifty hits all time high
निफ्टी सार्वकालिक उच्चांकावर, सेन्सेक्सने ७२ हजारांचा टप्पा ओलांडला; शेअर बाजाराच्या वाढीची ५ मोठी कारणे

भारतीय अर्थव्यवस्थेचा दृष्टिकोन मजबूत आहे. फिच रेटिंग २०२४-२५ मध्ये ६.५ टक्के जीडीपी वाढीसह भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या देशांपैकी एक…

public sector unit shares in marathi, PSU Shares in Marathi, 70000 PSU Shares in Marathi, SENSEX 70000 PSU Shares,
Money Mantra : ७० हजाराचे सरकारी मानकरी, हे PSU शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का? प्रीमियम स्टोरी

६०००० ते ७०००० हा सेन्सेक्सचा प्रवास गुंतवणूकदार म्हणून आपण समजून घेतल्यास त्यात एक वेगळेपणा जाणवतो, तो म्हणजे या प्रवासात सेन्सेक्सला…

shri balaji valve components raise 21 60 crore for capacity expansion of chakan project
पुण्यातील या कंपनीकडून ‘एसएमई आयपीओ’साठी बहारदार ठरलेल्या वर्षाची सांगता 

‘आयपीओ’मधून उभारला जाणारा निधी चाकणमधील नवीन प्रकल्पातील उत्पादन क्षमतेत विस्तारासाठी कंपनी वापरणार आहे.

Leave travel concession
बाजारात तेजीला इंधन छोट्या कंपन्यांकडून ! वर्षभरात गुंतवणूकदारांना परतावा मिळवून देण्यात आघाडीवर

स्मॉल कॅप निर्देशांकाने यंदा २० डिसेंबरला ४२,६४८ अंश ही आतापर्यंतची सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली.

financial planning for new year news in marathi, financial plan news in marathi
मार्ग सुबत्तेचा : वर्ष जुने गेले अन् नवे आले…!

जागतिक पातळीवर येत्या वर्षात अस्थिरता वाढलेली असेल अशी चिन्हे दिसत आहेत. युद्धजन्य परिस्थिती, राजकीय धोरण, वातावरणातील झपाट्याने होणारे बदल या…

covid news impact on trading of pharma shares in marathi
Money Mantra : कोव्हिडच्या बातम्यांमुळे फार्मा शेअर्समध्ये तेजी प्रीमियम स्टोरी

फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. निफ्टी फार्मा इंडेक्स शुक्रवार २२ डिसेंबर रोजी एक वर्षातील उच्चांकाला पोहोचलेला…

Nifty At All-time High
जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे!‘निफ्टी’ २१,५०० ते २१,७०० हा अवघड टप्पा ओलांडू शकेल?

निफ्टी निर्देशांकाने २० डिसेंबरला सकाळच्या सत्रात २१,५९०चा नवीन उच्चांक नोंदवला आणि त्याच दिवशी निर्देशांक २१,१५० च्या स्तरावर बंद झाला.

Jyoti CNC Automation IPO
छोट्या कंपन्यांच्या समभागांना, अतिभव्य प्रतिसाद; ५१ ‘एसएमई आयपीओं’मध्ये १०० पटींहून अधिक भरणा

वर्ष २०२३ मध्ये, मुख्य बाजार मंचावर, ५० कंपन्यांनी समभाग विक्री केली, त्यातून एकूण ४४,७४४ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×