Shivsena

Shivsena News

Shivsena, Sanjay Raut, Alliance, NCP,
महाराष्ट्रात भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार?; संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातही भविष्यात फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी?

नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट

“शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं…,” रामदास कदमांच्या मुलाचं मोठं विधान

दापोलीत राष्ट्रवादीची सत्ता आली तर मंडणगड नगरपंचायतीत अपक्ष उभे राहिलेले शिवसेनेचे आठ उमेदवार निवडून आले

नेताजी सुभाषचंद्र बोस कोणाचे?; शिवसेनेचा केंद्रात सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारला सवाल

“महात्मा गांधी, पंडित नेहरू यांनी नेताजी बोस यांच्यावर अन्याय केल्याचे तुणतुणे भाजपाचे अंधभक्त वाजवीत असतात, पण आता मोदी सरकारनेही नेताजींचा…

शिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी

बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली, ९ जागा जिंकत मिळवला विजय

Devgad Nagar Panchayat Election Result: शिवसेनेकडून राणेंना मोठा धक्का; नितेश राणेंच्या हातून गेली सत्ता

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांना धक्का देणारा निकाल

लोकसत्ता विश्लेषण : ठाण्यातील आघाडीत बिघाडीच अधिक!

राज्यातील सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात टोकाचा कलगीतुरा रंगला आहे.

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन समजावून सांगणं, त्यानंतर मी कार्यरत होणं…; आव्हाडांनी करुन दिली आठवण

“क्षणभर विश्रांती हॉटेलमध्ये कोणाला थांबवण्यात आलं, सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नका”

“संजय राऊतांचे तिथे ऐकायला कोण बसलं आहे? ”; उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देण्यावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

हिंमत असेल तर संजय राऊतांनी गोव्यातील एक मतदार संघ लढवावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे

UP election : “करोना काळात गंगेत वाहून गेलेले मृतदेह येऊन त्यांना मत देणार आहेत का?, कारण…”

शिवसेना नेते संजय राऊत यांनी साधला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपावर निशाणा!

“गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत लढणार, काँग्रेसने निवडणुकीत…” – संजय राऊत

लवकरच कोण किती जागांवर निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल, असं राऊत म्हणाले.

पूलाच्या उद्घाटन प्रसंगी सेना-राष्ट्रवादी संघर्ष चव्हाट्यावर; NCP कडून ‘जितेंद्र आव्हाड आगे बढो’च्या घोषणा तर सेनेकडून…

पुलाच्या एका बाजूला शिवसेनेचे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी पक्षाने झेंडे लावले होते.

Goa Election : “उत्पल पर्रिकर पणजीमधून निवडणूक लढवण्यासाठी उभे राहिले तर…” ; संजय राऊत यांचं मोठं विधान

“मनोहर पर्रिकर हे राजकीय पक्षाच्या किंवा राजकारणाच्याही पलिकडचं व्यक्तिमत्व होतं” असं देखील संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.

“महाराष्ट्रात मराठी पाट्यांबाबत उलटसुलट भाषा करणाऱ्या महाभागांनी…”; शिवसेनेचा टोला

मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल; भाजपा, इम्तियाज जलील यांच्यावर साधला निशाणा

महाविकास आघाडीतील मंत्र्यानेच बातमी बाहेर दिली; प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप

प्रकरण मंजूर केल्याबद्दल प्रताप सरनाईकांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांचे आभार

ठाकरे सरकारने ४ कोटी ३३ लाखांचा दंड माफ केल्यानंतर प्रताप सरनाईक पहिल्यांदाच बोलले; म्हणाले…

गृहसंकुलातील अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड व त्यावरील व्याज वित्त विभागाचा विरोध डावलून माफ करण्याचा निर्णय

“…मात्र, काही गोष्टी अ‍ॅडजस्ट करायच्या असतात”, गोव्यातील परिस्थितीवर संजय राऊत यांचं वक्तव्य

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे महाविकासआघाडीचा प्रयत्न आणि सध्या असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय.

“माझी दृष्टी तपासायला माझं नेतृत्व समर्थ आहे ; संजय राऊत सारख्या माणसाने…” ; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

“महाराष्ट्र नीट चालला आहे की नाही हे तपासण्यासाठी…” असंही चंद्रकांत पाटील यांनी सूचवलं आहे

“हाच रुबाब भेंडी बाजार, भायखळ्यातल्या अमराठी पाट्यांना दाखवा”; भाजपाचे संजय राऊतांना आव्हान

तुम्हाला मुंबईत राहायचं आहे, तुम्हाला येथे राहायचं आहे, व्यापार करायचा आहे, असे संजय राऊतांनी म्हटले होते.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या