scorecardresearch

सिद्धार्थ चांदेकर

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा जन्म १४ जून १९९१ रोजी झाला. पुण्यामध्ये त्याने शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून अभिनयाची आवड असणाऱ्या सिद्धार्थने हमने जीना सीख लिया या हिंदी चित्रपटामार्फत कलाविश्वामध्ये पदार्पण केले. २०१० मध्ये सुरु झालेल्या अग्निहोत्र या दर्जेदार मालिकेमध्ये त्याने नील अग्रिहोत्री हे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे सिद्धार्थला खूप लोकप्रियता मिळाली. त्याच वर्षी त्याचा झेंडा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याने बालगंधर्व, लग्न पाहावे करुन, क्लासमेट्स, वजनदार, गुलाबजाम, झिम्मा यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय तो जिवलगा, सांग तू आहेस ना अशा मालिकादेखील केल्या आहेत. सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजमध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. झिम्मा २ मध्ये तो झळकणार आहे असे म्हटले जात आहे. सिद्धार्थ २१ जानेवारी २०२१ रोजी मिताली मयेकरशी लग्न केले. लग्नापूर्वी ते एकमेकांना डेट करत होते. सिद्धार्थ चांदेकर अभिनयासह सूत्रसंचालनामध्येही निपुण आहे. Read More
siddharth chandekar attended Ed Sheeran live concert
Video : Ed Sheeran च्या कॉन्सर्टला गेले होते ‘हे’ मराठी कलाकार, मिताली मयेकरची खास पोस्ट; म्हणाली, “आम्ही ८ तास…”

Video : अभिनेत्री मिताली मयेकरने दाखवली Ed Sheeran च्या कॉन्सर्टची खास झलक, व्हिडीओ व्हायरल

Siddharth Chandekar talk about wife mitali mayekar this habit
9 Photos
Photos: सिद्धार्थ चांदेकरला बायको मिताली मयेकरमधील खटकते ‘ही’ गोष्ट, म्हणाला, “हे शब्द…”

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर बायकोच्या कुठल्या खटकणाऱ्या गोष्टीबद्दल बोलला? जाणून घ्या…

Mitali Mayekar gave this advice to Siddharth Chandekar Before his mother second marriage
9 Photos
Photos: आईचं दुसरं लग्न करण्यापूर्वी सिद्धार्थ चांदेकरला बायकोने दिलेला ‘हा’ सल्ला, म्हणाला, “सुरुवातीला मितालीला…”

अभिनेत्री मिताली मयेकरने सासूबाईंच्या दुसऱ्या लग्नाआधी काय सल्ला सिद्धार्थला दिला होता? वाचा…

siddharth chandekar reveals why he use mother name
‘सिद्धार्थ सीमा चांदेकर’, अभिनेत्याने सांगितलं आईचं नाव लावण्यामागचं कारण; म्हणाला…

सिद्धार्थ चांदेकर का लावतो आईचं नाव? कारण सांगत म्हणाला, “जिने मला…”

Why does Siddharth Chandekar call his stepfather uncle
सिद्धार्थ चांदेकर सावत्र वडिलांना बाबा नव्हे तर ‘या’ नावाने मारतो हाक; म्हणाला, “त्यांना मी हे नातं…”

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने कधी पहिल्या वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला का? जाणून घ्या…

marathi actors Siddharth Chandekar talk about Neighbors who ask Tricky Questions
शेजारचे मुद्दाम विचारायचे खोचक प्रश्न; सिद्धार्थ चांदेकर ‘तो’ काळ आठवत म्हणाला…

सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “आम्ही तिघांनी आमच्या कृतीतून त्यांची तोंड बंद केली…”

siddharth chandekar hemant dhome these marathi actors reaction on animal abuse video
कुत्र्याला अमानुष मारहाण केलेल्या आरोपींची सुटका, मराठी कलाकार संतापले; म्हणाले, “गुन्हेगार पळतो अन् सामान्य…”

“श्वानाला मारहाण, हिंसाचार केला अन्…”, आरोपींची सुटका झाल्याने मराठी कलाकारांचा संताप

siddharth chandekar gave fantastic reply in award function
Video : “तुझा आवडता दागिना कोणता?” पती सिद्धार्थ चांदेकरचं उत्तर ऐकून मिताली मयेकर भारावली, दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांनी जोडीने लावली ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी…

Siddharth Chandekar talk about his mother in law and father in law
“ते दोघेही…”, सिद्धार्थ चांदेकर पहिल्यांदाच बोलला सासू-सासऱ्यांबद्दल; म्हणाला, “जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा…”

गेल्या महिन्यातच सिद्धार्थ व मितालीच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत.

संबंधित बातम्या