scorecardresearch

Leopard attacks warthog in intense battle. What happens next will surprise you
‘शिकार करो या शिकार बनो’ जंगली डुक्कर बिबट्याला भिडला; घाबरुन ठोकली धूम, घटना CCTV मध्ये कैद

Viral video: बिबट्याला धडा शिकवण्यासाठी डुकरानं लढवलेली शक्कल पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

24k Gold Dal Fry In Dubai
VIDEO: बाबो! सोन्याची फोडणी घातलेली ‘दाल फ्राय’, एका वाटीच्या किंमतीत अख्खं गाव जेवून जाईल

Dubai dal fry video: दाल फ्राय इतकी महागडी आहे की तुम्ही वर्षभळ डाळ खाल्लीत तरी देखील तुमचे पैसे संपणार नाहीत.

alibag atv vehicle accident, alibag atv accident viral on social media,
VIDEO : अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बेदरकार एटीव्हीचा अपघात व्हायरल, बेकायदेशीर एटीव्हीचा प्रश्न चव्हाट्यावर

रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. ज्यात एका एटीव्हीवरचा (ऑल टरेन व्हेईकल) चालकाचा ताबा सुटतो.

photographer dance with people
लग्नात पाहूण्यांना नाचताना पाहून फोटोग्राफर लोकांना सुद्धा आवरला नाही नाचण्याचा मोह! व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की लग्नात पाहूण्यांना स्टेजवर नाचताना पाहून फोटोग्राफर लोकांना सुद्धा…

Kitchen Tips In Marathi scissor in kitchen sink cleaning How To Clean Cleaning
Kitchen Jugaad: रात्री झोपण्यापूर्वी किचन सिंकमध्ये फक्त एकदा कात्री टाका; पैशांची होईल मोठी बचत

Kitchen Jugaad: आपण सगळेच पैसे बचत करण्यासाठी काही ना काही करत असतो. पण पैसे बचतीचा आणखी एक सोपा असा मार्ग.…

road accident video
चूक कोणाची? दोन दुचाकी अन् ट्रक; अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही क्षणभरासाठी स्तब्ध व्हाल. सध्या हा अपघाताचा व्हिडीओ…

how to clean celling fan with pillow case hack
Cleaning hack : पंखा आणि फरशी दोन्ही राहतील साफ! ‘ही’ वस्तू वापरून करा हीअशी जादू

पंख्यावरील धूळ आणि जळमटं साफ करण्यासाठी घरातील केवळ ही एक वस्तू पाहा. पंख्याच्या पाती आणि फरशी दोन्ही स्वच्छ कसे ठेवावे…

Panvel Municipal Corporation dismiss employees reels marathi news
रिल्स बनविणे पनवेल महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भोवले

महापालिका आयुक्तांनी कामाच्या वेळेस केलेल्या उपद्रवाबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिल्याने या कर्मचा-यांना घरी बसण्याची वेळ आली.

video of family eating 3 course meal on train went viral
Viral video : पुलाव, पराठा, अन् लोणचं; रेल्वेमधील जेवणाचा राजेशाही थाट पाहून नेटकरी झाले थक्क! व्हिडिओ पाहून म्हणाले…

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील एका कुटुंबाने रेल्वेमध्ये खाण्यासाठी आणलेला जेवणाचा बेत पाहून नेटकऱ्यांनी भुवया उंचावल्या आहेत. काय आहेत…

a student draw sketch of his teacher
हृदयस्पर्शी! विद्यार्थ्याने काढले शिक्षकाचे स्केच, फोटो हाती धरताच शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा शाळेच्या आठवणी ताज्या होतात. सध्या असाच एक व्हिडीओ…

glass purse water bottle for little kid viral video
शाळेसाठी दिलेली बाटली पाहून नेटकरी हैराण; Video पाहून म्हणाले म्हणाले “आता शाळेत याला…”

मुलाला शाळेत घेऊन जाण्यासाठी आणलेल्या काचेच्या बाटलीचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कपाळावर हात मारला आहे. नेटकऱ्यांच्या यावर नेमक्या प्रतिक्रिया जाणून घ्या.

Is it still January netizens shearing memes and photos
‘अरे हा January महिना संपता संपत नाहीये’… तुम्हालाही असे वाटते आहे का? जाणून घ्या काय असू शकते कारण?

सोशल मीडियावर नवीन वर्षातील पहिला महिना अत्यंत धीम्या गतीने जात असल्याची चर्चा असून, त्यावरून अनेक मीम्स, मजेशीर फोटो व्हायरल होत…

संबंधित बातम्या