scorecardresearch

the fire bolt wrist phone that looks like a smartwatch
अरेच्चा, Smartwatch आहे का स्मार्टफोन? ‘या’ डिव्हाईसमध्ये सोशल मीडिया ते गेमिंग सर्वांचा वापर करता येईल, पाहा…

मनगटावर लावणाऱ्या आणि घडाळ्यासारख्या दिसणाऱ्या रिस्ट फोनमधून आता, समोरच्याला फोन करण्यापासून ते अगदी सोशल मीडिया वापरण्यापर्यंत सर्व गोष्टी करता येतील.…

cyberbullying effects marathi news article, cyberbullying effects mental health marathi news
Health Special : सायबर बुलिंग कसं खच्चीकरण करतं? ते झाल्यास काय करायचं?

बुलिंगच्या अनुभवाला सामोरं गेल्यानंतर मदत मागणाऱ्यांमध्ये वय वर्ष ३० च्या खालील तरुणाईचा सर्वाधिक सहभाग दिसून आला.

man took lion cub for a ride in Bentley car viral video
बापरे! Bentley गाडीमधून राजेशाही थाटात ‘या’ प्रवाशाला फिरवणे पडले महागात; हा व्हायरल व्हिडीओ पाहा

चक्क सिंहाच्या शावकाला एका अत्यंत महागड्या गाडीत बसवून फिरवणाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या प्रकरणावर वन अधिकाऱ्यांनी…

Thane police alert
नयानगरच्या घटनेनंतर ठाणे पोलीस सतर्क, समाजमाध्यमावर धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

मिरा रोड येथील नयानगर भागात दोन गटांमध्ये हिंसाचार उफाळला होता. या घटनेनंतर ठाणे शहर पोलीसदेखील सतर्क झाले असून पोलिसांची समाजमाध्यमावर…

chai vendor singing beautiful song on tea video went viral
Viral video : “गरम गरम, मसालेवाली..” चहाप्रेमींनो हे गाणे ऐकले का? पाहा विक्रेत्याचा ‘हा’ सांगीतिक अंदाज…

चहाप्रेमींसाठी एक खास गाणे गात गोव्यामधील चहा विक्रेता, तंदुरी कुल्हड चहा विकत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला…

little kid climbing on tail-baila fort viral video
खाली खोल दरी अन् दोरीच्या मदतीने गड चढतोय चिमुकला! पाहा, अंगावर काटा आणणारा धाडसी Video

लहान वयातच ट्रेकिंगची आवड असणाऱ्या अयान चौरेचा कमरेला दोरी बांधून, क्लायम्बिंग करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे तो पाहा.

Meta Facebook
‘मेटा’वर दररोज एक लाख मुलांचे होते लैंगिक शोषण; तुमची मुले सुरक्षित आहेत का? प्रीमियम स्टोरी

सोशल मीडियाच्या क्षेत्रात सर्वाधिक वापर होणारा प्लॅटफॉर्म चालविणारी ‘मेटा’ ही एक प्रसिद्ध कंपनी आहे. मात्र, आता हाच प्लॅटफॉर्म मुलांसाठी धोकादायक…

bonfire in moving train viral video
Viral video : थंडी सोसत नाही म्हणून चालत्या रेल्वेत पेटवली ‘शेकोटी’! व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा..

थंडीच्या दिवसांमध्ये रेल्वेमधून प्रवास करत असताना उब मिळावी यासाठी चक्क गाडीच्या बोगीमध्येच काही व्यक्तींनी लहानशी शेकोटी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर…

Flipkart republic day sale iphone 15 fraud
फ्लिपकार्टवरून मागवला आयफोन, मात्र ग्राहकासोबत झाला Scam; काय आहे प्रकरण जाणून घ्या…

Flipkart Republic Day Sale सुरू असताना एका ग्राहकाने आयफोन १५ मागवला, मात्र त्या व्यक्तीसोबत घोटाळा झाला असून नेमके प्रकरण काय…

Instagram friend Raped Married Woman 9 months Threatening obscene videos nagpur
नागपूर : इंस्टाग्राम मित्राचा विवाहितेवर बलात्कार

इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या मित्राने विवाहितेला अश्लील छायाचित्र पतीला दाखविण्याची भीती दाखवून नऊ महिने लैंगिक शोषण केले.

संबंधित बातम्या