scorecardresearch

125 items in single Zomato order in Kolkata
नवीन वर्षाची पार्टी म्हणून झोमॅटोवर एकाच वेळी १२५ ऑर्डर्स! पाहा काय म्हणाले अॅपचे सीईओ….

कोलकातामध्ये नवीन वर्षाच्या पार्टीनिमित्त झोमॅटोवर एकाच वेळी चक्क १२५ ऑर्डर्स आल्या होत्या. त्यावर झोमॅटो या फूड डिलिव्हरी अॅपच्या सीईओने आपल्या…

kolhapur guardian minister hasan mushrif news in marathi, hasan mushrif fake facebook account
मंत्री हसन मुश्रीफ यांचे बनावट फेसबुक खाते, कागल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

बोगस फेसबुक खात्याचा फटका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही बसला आहे . त्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडण्यात आले आहे.

deonar police arrested criminal from rajasthan news in marathi, blackmailing womans for money mumbai news in marathi
महिलांना धमकावून पैसे उकळणाऱ्याला राजस्थानमध्ये अटक

समाजमाध्यमांवर महिलांसोबत मैत्री करून त्यांची अश्लील छायाचित्रे पतीला पाठवण्याची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या एका आरोपीला देवनार पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली.

Grooms Friend Secretly Steals The Money From His Necklace Funny Video
VIDEO: दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है; भर लग्नात नवरदेवाच्या खिशातील नोटांवर मारला डल्ला

Viral funny video: याला म्हणतात भारतीय मनी हाईस्ट, नवरदेवाच्या मित्रानं गळ्यातल्या हारामधील पैसे केले गायब

Blinkit posts
“नवीन वर्षाची पार्टी करण्यासाठी…”, दुखी झालेल्या व्यक्तीच्या चॅटचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल, मेसेजमध्ये काय लिहिलं होतं?

नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी प्रत्येकजण नवनवीन प्लॅन करत असतात. पण एका व्यक्तीसोबत असं काही घडलं की चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल…

cocktail garnished with black ants viral video
बापरे, कॉकटेलच्या ग्लासवर केली ‘काळ्या मुंग्यांची’ सजावट! व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा

मुंबईमधील एका ठिकाणी ग्लासावर खास काळ्या मुंग्यांची सजावट करून कॉकटेल विकले जाते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या काय…

man skating on hill road with dog viral video
पाठीवर गोंडस कुत्रा अन स्केटिंग करत तरुण चढतोय घाट! सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा!

आपल्या पाळीव कुत्र्याला पाठीवर घेऊन चक्क स्केटिंग करत एक तरुण चढत आहे घाट. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणारा हा गोंडस…

aasman ko chukar dekha metro song viral video
‘आसमान को छू कर देखा’ गाणे म्हणत मेट्रोमध्ये रंगली मैफिल! सोशल मीडियावर व्हायरल होणारा भन्नाट व्हिडीओ पाहा….

मुंबईतील लोकलमध्ये गाणे गाणाऱ्यांचे, भजनी मंडळांचे व्हायरल व्हिडीओ पाहिलेच असतील. आता मेट्रोमध्ये तरुणांनी गिटारवर गायलेल्या या गाण्याचा व्हायरल व्हिडीओ पाहा.

fried Nutella roti sabji viral video
आधी पोळीमध्ये न्यूटेला घातले, नंतर तळून काढले अन मग…..; सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ पाहा

सोशल मीडियावर अनेक चित्रविचित्र पदार्थांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच तळून काढलेल्या न्यूटेला पोळी-भाजीचा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

himanta biswa sarma
“शुद्रांनी ब्राह्मणांची…”, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांकडून वादग्रस्त पोस्ट डिलीट; म्हणाले, जातीविरहीत…

भाजपा नेते आणि आसामचे मुख्यमंत्री यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारी एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. वाद उद्भवल्यानंतर सदर पोस्ट…

संबंधित बातम्या