scorecardresearch

Statements of OBC leaders about Maratha reservation are only for political talk says Chandrakant Patil
मराठा आरक्षणाविषयी ओबीसी नेत्यांची विधाने राजकीयदृष्ट्या बोलण्यासाठीच असतात – चंद्रकांत पाटील

ओबीसी नेत्यांनी सरकारच्या भूमिकेविरोधात केलेली विधाने ही केवळ राजकीयदृष्ट्या बोलण्यासाठीच असतात, असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

Elderly activist commits suicide in CPI(M) office in Solapur
सोलापुरात माकप कार्यालयात वृध्द कार्यकर्त्याची आत्महत्या

शहरात दत्त नगरातील माकपच्या कार्यालयात एका ८० वर्षांच्या वृध्द कार्यकर्त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Need to increase communication in every society says Dr Jabbar Patel
प्रत्येक समाज घटकामध्ये संवाद वाढविण्याची गरज- डॉ. जब्बार पटेल

माणसा-माणसातील, प्रांता-प्रांतातील, धर्मा-धर्मातील, जाती-जातीतील आणि देशा-देशातील संवाद वाढविला पाहिजे असे विचार डॉ. जब्बार पटेल यांनी मांडले.

lok sabha constituency review of solapur marathi news, solapur lok sabha constituency marathi news
सोलापूरमध्ये भाजप की सुशीलकुमार शिंदे पुन्हा गड सर करणार ? प्रीमियम स्टोरी

८३ वर्षांचे शिंदे हे वृध्दापकाळी निवडणूक राजकारणापासून स्वतः दूर असले तरी आपल्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणूक रिंगणात…

water level in ujani dam drops before five months
उजनी धरण पाच महिने अगोदर हिवाळ्यातच उणे पातळीत; उन्हाळ्यात पाण्याची भीषण परिस्थिती ओढवण्याची भीती

यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे उजनी धरण मागील १५ आॕक्टोंबरपर्यंत सर्वाधिक ६०.६६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठवण करू शकले

two cars transporting ganja caught by solapur rural police
सोलापूरजवळ गांजा तस्करी पकडली; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन्ही मोटारचालकांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरूध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

onion rates collapsed after surplus of onion supply in solapur
सोलापुरात कांद्याचा वांदा सुरूच, उच्चांकी आवक; दर पार कोसळले

सुरूवातीला प्रतिक्विंटल सरासरी चार ते साडेचार हजार रूपये दर मिळालेल्या कांद्याला आता  कवडीमोल दर मिळत आहे.

children beg in siddheshwar yatra
सोलापुरात सिध्देश्वर यात्रेत भीक मागणाऱ्या मुलांचा शोध

जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाने नऊ पीडित मुलांना ताब्यात घेऊन त्यांना बाल सुधारगृहात पाठविले आहे.

ncp sharad pawar group protests in solapur in support of rohit pawar
रोहित पवारांच्या समर्थनार्थ सोलापुरात राष्ट्रवादीची निदर्शने

मोदी सरकारने केवळ आकसापोटी आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी चौकशीच्या रूपाने दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे

adam master solapur
सोलापूरमध्ये घरांचा ताबा देताना मोदींकडून माकपचे आडम यांना अजिबात श्रेय नाही

असंघटित कामगारांचा रे नगर योजनेचा गृहप्रकल्प साकार होण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही…

solapur mosques cleaned for ram temple, solapur dargahs cleaned ram temple
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त मंदिरांसह मशिदी अन् दर्ग्यांची साफसफाई

सोलापूर शहरात ८१ मंदिरांसह १५ मशिदी आणि ६ गिरिजाघरांची साफसफाई करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या