scorecardresearch

sanjay raut shahajibapu patil
“शिंदे गट म्हणजे भाजपाने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा”, राऊतांच्या विधानावर शहाजीबापू पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हे एका…”

“संजय राऊतांसारखी माणसं देशाची स्वायत्ता, लोकशाही आणि लोकांचा…”, असेही शहाजीबापू पाटील म्हणाले.

Sushilkumar candidature Lok Sabha
सोलापूर : लोकसभेसाठी सुशीलकुमारांच्या उमेदवारीचे नाना पटोलेंनी दिले संकेत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमारांच्या उमेदवारीचे संकेत दिले.

Nana Patole vs Ajit Pawar
राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा; नाना पटोलेंच्या दाव्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच जागावाटपांवरून रस्सीखेच

काँग्रेसने आता सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदार संघांवर दावा सांगितल्याचं बोललं जात आहे.

four cases filed judge cancelled
न्यायाधिशाविरूध्द न्यायाधिशाने दाखल केलेले चार खटले रद्द

प्राथमिक सुनावणी होऊन न्यायदंडाधिका-यांनी शमा पवार यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्याची प्रक्रिया (प्रोसेस इश्यू) सुरू करण्याचा आदेश दिला होता.

former Solapur district president, Shrikant Deshmukh, woman, poison, BJP leaders, responsible
सोलापूर : भाजप नेत्यांना जबाबदार धरत तरूणीचे विषप्राशन

विषप्राशन केलेल्या पीडित तरूणीला तात्काळ सांगोला येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

NCP eyes on Solapur Lok Sabha
सोलापूर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीची डोळा? सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका महत्त्वाची

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर काँग्रेसचे स्थान काहीसे भक्कम झाल्यामुळे इकडे सोलापुरातही काँग्रेसजनांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Gautami Patil
“मी कधीच…”, कार्यक्रम आयोजकांच्या ‘त्या’ तक्रारीवर गौतमी पाटीलचं प्रत्युत्तर, म्हणाली…

“मी कधीच…”, कार्यक्रम आयोजकांच्या ‘त्या’ तक्रारीवर गौतमी पाटीलचं प्रत्युत्तर, म्हणाली…

murder
सोलापूर : आईच्या खुनाबद्दल पित्याला जन्मठेप; अनाथ मुलास दहा लाखांची भरपाई देण्याचा खुनी पित्याला आदेश 

हत्याराने भोसकून खून केला आणि नंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिध्द झाला.

congress win in karnataka
Karnataka Election Results 2023 सीमावर्ती भागातील घवघवीत यशाने सोलापुरात काँग्रेसमध्ये नवचैतन्य

Karnataka Assembly Election 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळविलेल्या स्पष्ट बहुमतामुळे सोलापुरातील काँग्रेसमध्ये नवी उमेद वाढली आहे.

Contempt of Court Uddhav Thackeray
सोलापूर : उद्धव ठाकरेंकडून न्यायालयाचा अवमान; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा आरोप

ठाकरे यांच्या प्रतिक्रिया आणि भाषणांचे मुद्दे गोळा करून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले जाणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Solapur Chimney supporters
बोरामणी विमानतळ विकासाचा मुद्दा फक्त ढालीसाठी नको; व्यापक आंदोलनाची गरज

सोलापूरच्या विमानसेवेसाठी कथित अडथळा मानल्या जाणाऱ्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या चिमणीचे बांधकाम सोलापूर महापालिका प्रशासनाने बेकायदेशीर…

संबंधित बातम्या