scorecardresearch

Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात

बार्सिलोनाने पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्याच्या सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेनवर ३-२ अशा फरकाने मात केली.

rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष

लय मिळवण्यासाठी झगडणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघासमोर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात आज, शुक्रवारी लयीत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचे…

Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत

रेयाल माद्रिद आणि मँचेस्टर सिटी या दोन बलाढ्य संघांमधील चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्याची लढत अपेक्षेप्रमाणे चुरशीची झाली.

Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने

दक्षिण आफ्रिकेतील आठ प्रमुख केंद्रांची २०२७च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत

भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशने ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरी सुरू ठेवताना पाचव्या फेरीच्या लढतीत अझरबैजानच्या निजात अबासोवला पराभूत केले.

Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय

आगामी पॉरिस ऑलिम्पिक स्पर्धेपासून जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेने ‘ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड’ प्रकारातील प्रत्येक सुवर्णपदक-विजेत्या खेळाडूला रोख ५० हजार डॉलर (साधारण ४१…

jaiswal
जैस्वालला सूर गवसणार? राजस्थान रॉयल्ससमोर आज गुजरात टायटन्सचे आव्हान

राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केली असली, तरी सलामीवीर यशस्वी जैस्वालची निराशाजनक कामगिरी…

novak djokovic
जोकोविचकडून फेडररचा विक्रम मोडीत; क्रमवारीत अग्रस्थानी राहिलेला सर्वात वयस्क टेनिसपटू

सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आपल्या प्रथितयश कारकीर्दीत आणखी एका विक्रमाची नोंद केली. जोकोविच आता जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला सर्वात…

Delhi High Court directs Sports Ministry to clarify stand on suspension of Wrestling Federation of India
भारतीय कुस्ती महासंघाच्या निलंबनासंदर्भात भूमिका स्पष्ट करा! दिल्ली उच्च न्यायालयाची क्रीडा मंत्रालयाला सूचना

भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) क्रीडा मंत्रालयाने आपल्यावर लादलेल्या निलंबनाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.

Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत

भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेतील आपले अपराजित्व कायम राखताना चौथ्या फेरीच्या लढतीत अग्रमानांकित अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला बरोबरीत…

Alienation behavior from executive members IOA President PT Usha regret
कार्यकारी सदस्यांकडून परकेपणाची वागणूक! ‘आयओए’ अध्यक्ष पी. टी. उषाची खंत

भारतीय ऑलिम्पिक संघटनेतील (आयओए) अंतर्गत वादाची आता खुली चर्चा होऊ लागली आहे. कार्यकारी परिषदेचे सदस्य उघडपणे अध्यक्षांविरुद्ध कारवाया करत आहेत.

संबंधित बातम्या