scorecardresearch

Thipse and Gokhale
हम्पीकडून सर्वाधिक अपेक्षा! ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेबाबत ठिपसे, गोखले यांचे मत

‘कॅन्डिडेट्स’मध्ये पाच भारतीय बुद्धिबळपटूंचा सहभाग असला, तरी त्यांच्याकडून जेतेपदाची अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही.

riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससाठी निर्णायक खेळी करणारा रियान पराग गेले तीन दिवस आजारी होता.

Suryakumar Yadav will not be able to play the IPL matches as he is not yet fit sport news
सूर्यकुमार अद्याप जायबंदीच; आणखी काही ‘आयपीएल’ सामन्यांना मुकणार

जागतिक ट्वेन्टी-२० क्रमवारीतील अव्वल फलंदाज सूर्यकुमार यादवला आणखी काही ‘आयपीएल’ सामन्यांना मुकावे लागणार आहे.

nitin menon
भारताचे नितीन मेनन सलग पाचव्यांदा विशेष पंच श्रेणीत

भारताच्या नितीन मेनन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विशेष पंच श्रेणीत (एलिट पॅनल) तब्बल पाचव्यांदा स्थान मिळाले आहे.

hardik pandya
मुंबई इंडियन्सच्या ‘हार्दिक’पर्वाला सुरुवात! सलामीच्या लढतीत आज गुजरात टायटन्सशी गाठ

तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडय़ा मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार म्हणून आपल्या प्रवासाला आज, रविवारपासून प्रारंभ करणार आहे.

zahir khan
क्रिकेट सर्व काही नसल्याची धोनीला पूर्वीच जाणीव- झहीर

क्रिकेट ही आपली आवड आहे. खेळाच्या कारकीर्दीचा एक भाग आहे. पण, क्रिकेट म्हणजेच सर्व काही नाही याची जाणीव धोनीला यापूर्वीच…

Senior Men National Kabaddi Tournament from today Maharashtra vs Gujarat Kabaddi match sport news
महाराष्ट्राची सलामी गुजरातशी; वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आजपासून

प्रो-कबड्डी विजेतेपदाने जबरदस्त लयीत असलेल्या अस्लम इनामदारच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आपले कौशल्य दाखविण्यासाठी महाराष्ट्र संघ सज्ज झाला…

Rishabh Pant
ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी

ऋषभ पंतला मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

India Australia first Test match likely to be held in Perth sport news
भारत- ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी पर्थला?

 भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बहुप्रतीक्षित मालिकेतील पहिला सामना पर्थला होण्याची शक्यता आहे.

Hockey coach Craig Fulton decision to select all potential Olympic players for the Australian tour sport news
ऑलिम्पिकसाठीच्या सर्व संभाव्य खेळाडूंची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड; हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांचा निर्णय

भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी १६ खेळाडूंऐवजी ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या सर्व २७ संभाव्य खेळाडूंनाच घेऊन…

hardik pandya
रोहितचे मार्गदर्शन अजूनही महत्त्वाचे! चाहत्यांचा आदर, पण टीकेकडे लक्ष नाही; कर्णधार हार्दिकचे वक्तव्य

नेतृत्वबदलानंतर चाहत्यांकडून बरीच टीका होत असली, तरी मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही. मला त्यांच्या मतांचा आदर आहे.

संबंधित बातम्या