scorecardresearch

sachin tendulkar deepfake video viral
“माझी मुलगी रोज १ लाख ८० हजार कमावते”, सचिन तेंडुलकरचा Deepfake Video व्हायरल; ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी वापर!

सचिनचा Deepfake Video व्हायरल झाल्यानंतर त्यानं स्वत: एक्सवर सविस्तर पोस्ट टाकून त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Sattwik Chirag lost in Malaysia Open badminton final sport news
जेतेपदाची हुलकावणी; मलेशिया बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत सात्त्विक-चिराग पराभूत

भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित जोडीला मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर १००० दर्जा) जेतेपदाने हुलकावणी दिली.

Australian Open Tennis Tournament Novak Djokovic had to fight for four sets to win
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: बिगरमानांकितांनी तारांकितांना झुंजवले! रुब्लेव्ह, फ्रिट्झ यांचे पाच, तर जोकोविचचा चार सेटमध्ये विजय

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्या दिवशी फारसे धक्कादायक निकाल पाहायला मिळाले नसले, तरी बिगरमानांकित खेळाडूंनी तारांकित खेळाडूंना विजयांसाठी झुंजवले.

India vs Afghanistan 2nd Twenty20 match today sport news
भारताचे विजयी आघाडीचे लक्ष्य! अफगाणिस्तानविरुद्ध दुसरा ट्वेन्टी-२० सामना आज; कोहलीचे पुनरागमन

भारताचा अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना रविवारी होणार असून यावेळी संघाचा प्रयत्न मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचा असणार आहे.

Shooter Vijayveer Sidhu 17th Indian athlete to qualify for Paris Olympics
विजयवीर सिद्धूने पटकावले रौप्य पदक! पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवणारा ठरला १७वा भारतीय खेळाडू

Shooter Vijayveer Sidhu : जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील भारताचा हा चौथा कोटा आहे. यापूर्वी रिदम संगवान,…

These international cricketers were sent to jail on charges ranging from murder to rape
हत्येपासून ते बलात्कारापर्यंतच्या आरोपांसाठी ‘या’ क्रिकेटपटूंना घडलाय तुरुंगवास

International Cricketers: नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लमाचीने याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू…

India vs Afghanistan 1st Twenty20 match at Mohali sport news
कोहलीची माघार, रोहितवर लक्ष! भारत-अफगाणिस्तान पहिला ट्वेन्टी-२० सामना आज मोहालीत

वर्षभराहूनही अधिक कालावधीनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन करणाऱ्या कर्णधार रोहित शर्मावर आज, गुरुवारी मोहाली येथे होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सर्वाचे…

Nancy won a gold medal in the rifle category in the Asian Olympic Qualifying Shooting Competition sport news
नॅन्सीला सुवर्ण, तर एलाव्हेनिलला रौप्य! १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताला पहिले दोन क्रमांक

कनिष्ठ गटातील जागतिक विजेत्या नॅन्सीने आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत बुधवारी वरिष्ठ गटात १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळवले.

Athletes felicitated with Arjuna Award by President at Ashoka Hall sport news
क्रीडा गुणवत्तेचा सन्मान! अशोका हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने खेळाडूंचा गौरव

एरवी शांतता असलेला राष्ट्रपती भवनातील अशोका हॉल मंगळवारी मात्र टाळ्यांच्या कडकडाटांनी दुमदुमला. निमित्त होते देशातील क्रीडा गुणवत्तेच्या सन्मानाचे.

Rohit Sharma and Virat Kohli inclusion sparks talk of T20 World Cup squad potential
निवड समितीची पुन्हा सावध भूमिका; रोहित, विराटच्या समावेशामुळे ट्वेन्टी२० विश्वचषकाच्या सांघिक क्षमतेविषयी चर्चा

वर्षभर ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यापासून दूर राहिलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानविरुद्ध संघात दिलेली संधी संघ निवडीनंतर चोवीस…

Franz Beckenbauer
Franz Beckenbauer dies: फुटबॉलपटू बेकेनबाउर कालवश!

फुटबॉल विश्वातील जर्मनीचे सर्वकालिन सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक फ्रान्झ बेकेनबाउर यांचे सोमवारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. खेळाडू आणि व्यवस्थापक…

संबंधित बातम्या