scorecardresearch

महिला टी२० आशिया चषक : अटीतटीच्या लढतीत भारताचा बांगलादेशकडून पराभव

महिला टी२० आशिया चषक स्पर्धेत आज भारतीय संघाला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. बांगलादेशच्या संघाने भारतावर ७ गडी राखून विजय…

जेम्स सदरलँड यांचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ‘सीईओ’पदाचा राजीनामा

‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ला नवी दिशा देण्यात मोलाचा वाटा उचलणारे सीईओ जेम्स सदरलँड यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.

विश्वविक्रमी शतकाआधी डीव्हिलियर्सबरोबर घडला होता ‘हा’ प्रसंग…

डीव्हिलियर्सकडून विश्वविक्रम रचला गेलाही नसता, पण त्या दिवशी घडलेच असे की त्याने फलंदाजीच्या सुरुवातीपासूनच विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली.

दानशूर आफ्रिदीने स्टेडियमसाठी दिला ‘एवढा’ मदतनिधी…

फलंदाजीत आफ्रिदीला ठसा उमटवता आला नाही. पण या सामन्याच्या निमित्ताने आफ्रिदीमधील एक दिलदार माणूस दिसून आला.

BCCI, ललित मोदींना ‘ईडी’चा दणका; ठोठावला १२१ कोटींचा दंड

बीसीसीआयला आणि आयपीएलच्या काही माजी अधिकाऱ्यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दणका दिला आहे. आयपीएलच्या २००९च्या हंगामासाठी सुमारे १२१ कोटींचा दंड ईडीकडून…

‘एमसीए’ने थकवले मुंबई पोलिसांचे १३ कोटी रुपये

राज्य सरकारने लक्ष घालून काही सामन्यांचे शुल्क कमी करावे, अशी विनंती आम्ही केली आहे, असे ‘एमसीए’कडून सांगण्यात आले आहे.

ब्राव्होला आवडते बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री; भेटण्याचीही व्यक्त केली इच्छा…

एका मुलाखतीत ब्राव्होने आपल्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव सांगितलं आणि तिच्याबरोबर काय करावंसं वाटतं? हेदेखील सांगितलं.

संबंधित बातम्या