scorecardresearch

ms dhoni latest news
“एखाद्या दिवशी जर मी ठरवलं की आता पुरे झालं, तर…”, महेंद्र सिंह धोनीच्या विधानाची चर्चा; म्हणाला, “माझ्या चाहत्यांना…”

धोनी म्हणतो, “आधी जेव्हा मी अॅड फिल्म्ससाठी जायचो तेव्हा मी २० मिनिटांत तयार व्हायचो. पण आता मला…!”

ad hoc committee to supervise WFI operations
ऑलिम्पिक असोसिएशनचा मोठा निर्णय, कुस्ती महासंघाचा कारभार पाहण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित

वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर काहीच दिवसांत भारतीय ऑलिम्पिक संघाने अ‍ॅड हॉक कुस्ती समिती…

Vinesh Phogat
“माझी अशी अवस्था करणाऱ्या…”, विनेश फोगाटची खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा; म्हणाली, “मला मुक्ती…”

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकून बृजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंह नवे अध्यक्ष झाल्यानंतर बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत…

badlapur state volleyball championship news in marathi, badlapur state volleyball championship news in marathi
राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत नागपूर, मुंबईची बाजी; महिला गटात नागपूर, तर पुरूष गटात मुंबई विजयी

चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. तर अंतिम सामन्यासाठी क्रीडाप्रेमींनी तुफान गर्दी केली होती.

indian chess players robbed in spain
भारतीय बुद्धिबळपटूंना स्पेनमध्ये अपमानास्पद वागणूक; म्हणाले, “आयोजकांनी चेष्टा केली, पोलिसांनी दुर्लक्ष केलं!”

“आम्ही जेव्हा आयोजकांना आमच्या चोरीला गेलेल्या सामानाविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी आमची चेष्टा केली. ते म्हणाले की तुम्हाला…!”

match preview south africa vs india icc world test championship 2023
ऐतिहासिक यशासाठी भारतीय संघ उत्सुक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी आजपासून; पहिले दोन दिवस पावसाची शक्यता

सेंच्युरियन येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांवर पावसाचे सावट आहे. परंतु त्यानंतरचे तीन दिवस हवामानात सुधारणा अपेक्षित आहे.

solapur tennis news in marathi, precision solapur open tennis news in marathi
प्रिसिजन जागतिक महिला मानांकन खुले टेनिस : एकेरीत भारताची सहजा यमलापल्ली विजेती

सोलापुरात महिलांच्या जागतिक मानांकन लाॅन टेनिस स्पर्धेत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने एकेरीत विजेतेपद मिळविले.

wrestler sakshi malik
साक्षी मलिक निवृत्ती मागे घेणार? कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त होताच म्हणाली…

क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. त्याचबरोबर संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी बरखास्त केली आहे.

Sakshi Malik
“माझा लढा सरकारविरोधात…”, कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त होताच साक्षी मलिकची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय स्पर्धा तातडीने आयोजित करण्यात आली आणि स्पर्धा आयोजित करताना नियमांचं पालन केलं नसल्याचा ठपका ठेवत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय…

WFI chief Sanjay Singh and Brij Bhushan
WFI : बरखास्तीनंतर संजय सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला…”

Suspension of newly elected body of WFI : भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने बरखास्त केल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष संजय…

navi mumbai, international tennis championship in navi mumbai news in marathi
नवी मुंबईत सोमवार पासून रंगणार आंतरराष्ट्रीय महिला टेनिस चॅम्पियनशिप, १७ देशांतील ६१ खेळाडू सहभागी होणार

या स्पर्धेत एकूण १७ देशातील ९१ महिला टेनिसपटू सहभागी होणार असून यावर्षी विजेत्यांना २५ हजार डॉलर ऐवजी ४० हजार डॉलरची रक्कम…

wrestlers virender singh
“मीसुद्धा पद्मश्री परत करेन”, बृजभूषण सिंहांविरोधात आणखी एका कुस्तीपटूची मोठी घोषणा, सचिन तेंडुलकरला म्हणाला…

४० दिवस आंदोलन करूनही बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. अशातच कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण यांचंच पॅनल…

संबंधित बातम्या