scorecardresearch

IPL-2023-ORANGE-AND-PURPLE-CAP
12 Photos
IPL 2024 : यंदाच्या आयपीएलमध्ये कोण पटकावणार ऑरेंज आणि परपल कॅप? कोण आहे शर्यतीत

यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली २०३ धावसंख्यासह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तर ७ विकेट्ससह पर्पल कॅपची…

Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

मयांक यादवच्या प्रभावी माऱ्यासमोर निष्फळ झालेल्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांसमोर गुरुवारी मोटेराच्या धिम्या खेळपट्टीवर ‘आयपीएल’ सामन्यात गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचे आव्हान असणार…

Thipse and Gokhale
हम्पीकडून सर्वाधिक अपेक्षा! ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेबाबत ठिपसे, गोखले यांचे मत

‘कॅन्डिडेट्स’मध्ये पाच भारतीय बुद्धिबळपटूंचा सहभाग असला, तरी त्यांच्याकडून जेतेपदाची अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही.

ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री

हार्दिक पंडय़ाला कर्णधार करून मुंबई इंडियन्सने चाहत्यांचा रोष ओढवून घेतला आहे. कर्णधारपदाचा निर्णय घेण्यापूर्वी संघाने संवादात स्पष्टता राखली असती, तर…

chess
भारतीय बुद्धिबळपटू सज्ज; प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेला आजपासून प्रारंभ

जगभरातील बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागलेल्या प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेला आज, बुधवारपासून टोरंटो, कॅनडा येथे प्रारंभ होणार आहे.

ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

इंग्लंडचा आघाडीचा खेळाडू बेन स्टोक्सने आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली. स्पर्धेत सहभागी न झाल्याने ताकदीने गोलंदाजी करण्याकरिता तंदुरुस्ती मिळवण्यासाठी…

Shreyas Iyer
कोलकाताचा सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रयत्न! आज दिल्ली कॅपिटल्स संघाशी गाठ; श्रेयस, पंतकडे लक्ष

लयीत असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा प्रयत्न बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या ‘आयपीएल’ सामन्यात विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्याचा असेल.

IPL-2024-Mayank-Yadav
10 Photos
IPL 2024 : यंदाच्या हंगामात वेगवान चेंडू टाकलेल्या मयंक यादवबद्दल जाणून घेऊया

शनिवारी पार पडलेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2024 मध्ये आपला पहिला विजय…

candidates tournament 2024 marathi news, candidates tournament 2024 chess marathi news
विदित, प्रज्ञानंद, गुकेश… यांच्यातील कोणी विश्वनाथन आनंद बनेल?

पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदच्या आधी किंवा नंतर भारतीय बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरू शकले नव्हते. यंदा मात्र एकाच वेळी तब्बल…

riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससाठी निर्णायक खेळी करणारा रियान पराग गेले तीन दिवस आजारी होता.

kl rahul
विजयाचे खाते उघडण्यास लखनऊ उत्सुक! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १७व्या हंगामात आपले विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक असून आज,…

rishabh-pant-new-record
9 Photos
IPL 2024: ऋषभ पंत ‘या’ विक्रमासह आता आयपीएल दिग्गजांच्या मांदियाळीत

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने गुरवारी झालेल्या सामन्यामध्ये दिल्ली फ्रँचायझीसह आपल्या कारकिर्दीत एका विशेष विक्रमाची नोंद केली आहे. जाणून घेऊया…

संबंधित बातम्या