scorecardresearch

श्रीदेवी

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी हिंदीसह तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये उल्लेखनीय काम केलं. Kandhan Karunai या तमिळ चित्रपटाद्वारे श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केलं, १९७२मध्ये प्रदर्शित झालेला राणी मेरा नाम हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. लाडला, जुदाई, ज्युली, हिंम्मतवाला, मवाली, कर्मा, चालबाज, खुदा गवाह, लम्हे, मॉम, इंग्लिश विंग्लीश यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. २०१३मध्ये श्रीदेवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजही कलाक्षेत्रामध्ये त्यांच नाव आदराने घेतलं जातं. २४ फेब्रुवारी २०१८मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्यामागे दोन मुली व पती बोनी कपूर असा परिवार आहे,Read More
boney kapoor says his mother asked sridevi to tie him a rakhi
“आईने तिला राखी बांधायला…”, लग्नाआधी बोनी कपूर आणि त्यांच्या पहिल्या पत्नीबरोबर एकत्र राहायच्या श्रीदेवी; म्हणाले…

“अर्जुनच्या आईला श्रीदेवीबद्दल…”, बोनी कपूर यांचा खुलासा, पहिल्या पत्नीबद्दल म्हणाले…

Sridevi Death Anniversary
11 Photos
श्रीदेवीला पाहण्यासाठी अफगाणिस्तानात घेतली जायची युद्धविश्रांती, गोळीबार थांबायचे अन्… वाचा रंजक किस्सा

श्रीदेवीला पाहण्यासाठी अफगाणिस्तानात गोळीबार थांबायचा. खुदा गवाह या चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्या अफगाणिस्तानात गेल्या असताना ही घटना घडली. त्यावेळी अफगाणिस्तानात दहशतीचे…

Amitabh Bachchan showered full truck roses on Sridevi
ट्रकभर फुलांचा वर्षाव करूनही श्रीदेवींनी अमिताभ बच्चन यांच्यासह काम करण्यास दिलेला नकार; ठेवली होती ‘ही’ अट

दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांनी सांगितला होता किस्सा

kushi kapoor
जान्हवी कपूरने सांगितले बहीण खुशी व आई श्रीदेवी यांच्यातील साम्य, म्हणाली, “चित्रपटादरम्यान…”

‘कॉफी विथ करण’मध्ये जान्हवी कपूर व खुशी कपूरने अनेक खुलासे केले आहेत.

Janhavi and Khushi kapoor reaction on mom sridevi death
“मला खुशीच्या खोलीतून रडण्याचा आवाज आला अन्…”, जान्हवी कपूरने सांगितला आई श्रीदेवीच्या निधनाचा ‘तो’ प्रसंग

एखाद्या गोष्टीबद्दल भावनिक झाल्यावर त्या भावना एकमेकींना दाखवत नसल्याचं जान्हवी व खुशीने सांगितलं.

kamal hasan and shridevi
‘माझ्या मुलीशी लग्न करशील?’ श्रीदेवींच्या आईने कमल हसन यांना घातलेली गळ; अभिनेत्याने ‘या’ कारणामुळे दिलेला नकार

कमल हसन यांनी एका कार्यक्रमात श्रीदेवी यांच्याबरोबर लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं होतं

shiv sena ubt group leader rajan vichare reaction on treatment given to rashmi thackeray at tembi naka devi mandap
देवीच्या दरबारात चुकीचे वागणाऱ्यांचा देवी वध करेल – खासदार राजन विचारे

टेंभीनाका येथील देवीच्या दर्शनादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना दिलेल्या वागणुकीच्या पार्श्वभूमीवर हि प्रतिक्रिया दिली.

adil-hussain-sridevi
“श्रीदेवी यांना १० ऑस्कर मिळाले असते, पण…” आदिल हुसेन यांचा मोठा खुलासा

भारतीय सिनेसृष्टीत श्रीदेवी यांना म्हणावे तितके उत्तम काम व चित्रपट मिळाले नसल्याची खंत आदिल यांनी एकदा व्यक्त केली होती

bolluwood actress followed-crash-diet
21 Photos
Photos: ‘या’ अभिनेत्रींनी वजन कमी करण्यासाठी केलेलं कडक डाएट; एकीचं तर मूत्रपिंड निकामी होऊन झालं निधन

पडद्यावर स्लिम दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री कडक डाएट फॉलो करत असतात. मात्र या नादात अनेकदा त्यांचा जीवही धोक्यात घातला जातो.

low sodium levels
जेवणात मीठ खाणं बंद केल्यानं श्रीदेवीचा मृत्यू? सोडियमच्या कमतरतेमुळे शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या डॉक्टरांचे मत प्रीमियम स्टोरी

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल मोठा खुलासा केलाय की, अभिनेत्री आपल्या आहारात मिठाचा समावेश करत…

संबंधित बातम्या