scorecardresearch

बीसीसीआयची घटनादुरुस्ती श्रीनिवासन यांच्यासाठी नव्हे जेटलींकरिता -मनोहर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर २०१४मध्ये भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांना विराजमान होता यावे, याकरिता २०१२मध्ये घटनादुरुस्ती करण्यात…

आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी श्रीनिवासन यांना पसंती

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एन. श्रीनिवासन यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केले.

श्रीनिवासनविरुद्ध वर्माची आयसीसीकडे धाव

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नीतिमूल्यांसंबंधी असलेल्या नियमावलींचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करीत…

श्रीनिवासन यांची याचिका फेटाळली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या कारभारापासून दूर ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात बदल करण्यासाठी एन. श्रीनिवासन यांनी दाखल केलेली याचिका गुरुवारी…

श्रीनिवासन व अन्य क्रिकेटपटूंना चौकशीबाबत तात्पुरता दिलासा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन.श्रीनिवासन व अन्य बारा क्रिकेटपटूंना आयपीएल स्पॉटफिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरणी चौकशीबाबत तात्पुरता दिलासा मिळाला…

दुबईतील आयसीसीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी श्रीनिवासन सज्ज

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतरही एन. श्रीनिवासन दुबईमध्ये ९ आणि १० एप्रिलला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट…

श्रीनिवासन आयसीसीच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत -अब्दी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्याने ते आंतराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) बैठकीला उपस्थित राहू शकत…

खेळ खल्लास?

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तावांच्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी एन. श्रीनिवासन यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपद वाचवण्यासाठी धडपड चालू ठेवली.

बरखास्तच करा..

सध्या सर्वोच्च न्यायालयाने समस्त भारतवर्षांची स्वच्छता मोहीम हाती घेतली असून आर्थिक धोरणांपासून ते क्रिकेट संघटनेपर्यंत सगळय़ांचेच नियमन करण्याचा न्यायालयाचा इरादा…

सुनिल गावसकर ‘बीसीसीआय’चे हंगामी अध्यक्ष? चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स ‘आऊट’

स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत श्रीनिवासन काही काळापर्यंत आपल्या पदापासून दूर राहतील असा प्रस्ताव बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात सादर…

श्रीनिवासन यांची बचावमोहिम

आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाची मुक्त आणि नि:पक्षपाती चौकशी होण्यासाठी एन. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची गरज आहे

आयपीएल फिक्सिंग: शरद पवारांमुळेच मी तुरूंगात – विंदू दारा सिंग

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांच्या सट्टेबाजी प्रकरणी दोषी ठरलेल्या विंदू दारा सिंगने धक्कादायक खुलासे…

संबंधित बातम्या