scorecardresearch

Anger among ST employees
भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युईटीचा भरणा न केल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष

सध्या एका संघटनेचे उपोषण राज्यभर सुरू असून अलीकडेच एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने महिनाभर उपोषण केले होते. त्याची दखलच सरकारने घेतली नाही.…

ST employees on indefinite hunger strike in Nagpur
एसटीची चाके थांबणार! नागपुरात एसटीचे कर्मचारी बेमुदत उपोषणावर

मागणी मान्य न झाल्याने नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक परिसरात एसटीचे कर्मचारी बेमुदत उपोषणावर बसले आहे.

st employees hunger strike financial demand pending maharashtra government
एसटी कर्मचारी उपोषणाच्या पवित्र्यात, मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करणार

प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणाच्या तयारीत आहेत. राज्यभरातील एसटी कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवर उपोषण सुरू करणार आहेत.

राज्यातील पाच हजार एसटी बस डिझेलऐवजी एलएनजीवर धावणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

डिझेलऐवजी एलएनजी इंधनाच्या वापरामुळे तुलनेत प्रदूषणात सुमारे १० टक्के घट होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर दरवर्षी महामंडळाच्या २३४ कोटी रुपयांची…

maharashtra State transport employees Chain hunger strike 7th Pay Commission nashik
सातव्या वेतन आयोगासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे नाशिकमध्ये उपोषण

उपोषणाच्या माध्यमातून आंदोलकर्त्या कर्मचाऱ्यांनी अडचणींचा पाढा वाचत सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे.

wardha stone pelting on buses news in marathi, shivsena uddhav thackeray wardha latest news in marathi
वर्धा : ‘उबाठा’ गटाचा संताप, बसची तोडफोड व रस्ता रोको

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष होय, असे जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात ठाकरे गटाने नाराजी नोंदविली.

ST Corporation will implement Safety Mission Mumbai print news
एसटी महामंडळ ‘सुरक्षितता अभियान’ राबविणार; दहा दिवस सुरक्षा अभियान सुरू राहणार

दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला एसटी महामंडळ सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सुरक्षितता अभियान’ राबविते.

unions ST employees
डझनावारी कामगार संघटना एसटी कर्मचाऱ्यांसाठी काय करतात?

राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) मधील यंत्र विभागातील कर्मचारी, चालक-वाहक यांच्या मनात एसटी कामगार संघटना आणि त्यांचे नेतृत्व याविषयी नाराजीची भावना…

st-job
एसटीत भरती! दहावी पास अन् आयटीआयच्या उमेदवारांसाठी संधी, अर्ज कसा करणार? वाचा…

महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या पुणे विभागात शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

sangli abvp agitation, irregular st buses in shirala taluka
सांगली : एसटी बसच्या अनियमितपणामुळे विद्यार्थ्यांचे बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच आंदोलन

प्राथमिक शिक्षणापर्यंत गावात सोयी उपलब्ध आहेत. पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिराळा, इस्लामपूर या ठिकाणी जावं लागतं.

संबंधित बातम्या