Stock-market News

बिग-बेन धक्क्या’पूर्वी बाजाराची सावध पावले!

अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष बेन बर्नान्के यांचे अमेरिकी संसदेपुढील निवेदन (गुरुवारी पहाटे- भारतीय वेळेनुसार) आणि अमेरिकी अर्थव्यवस्था…

तेजी निमाली

सेन्सेक्सला २० हजारांवर घेऊन जाणारी भांडवली बाजारातील गेल्या तीन दिवसांतील तेजी मंगळवारी थांबली. रिझव्‍‌र्ह बँकेने अन्य बँकांसाठीचे निधी उचलणे महाग…

बाजाराला ‘फेड’बळ!

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्ह प्रमुखांच्या वक्तव्याने काही दिवसांपूर्वी भांडवली बाजाराला घेरी आली होती त्याच बेन बर्नान्के यांच्या आर्थिक उपाययोजना तूर्त कायम…

हेलपाटलेल्या रुपयामुळे शेअर बाजारालाही घेरी

चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत ६१ पर्यंत घसरलेल्या रुपयाचा तणाव भांडवली बाजारात सप्ताहारंभीच दिसून आला. दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत १७१.०५ अंश घसरण…

सेन्सेक्स महिन्याच्या उच्चांकावर

भांडवली बाजारातील तेजीचा प्रवास सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. नव्या आठवडय़ाची १८२.५८ अंश वाढीने सुरुवात करताना सेन्सेक्स १९.५७७.३९ वर बंद…

सरकारने वायूदर वाढीची धमक दाखविली

नैगर्सिक वायूच्या किमती दुपटीने वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने शुक्रवारी शेअर बाजाराच्या तेजीत चांगलेच इंधन भरले. जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच…

‘आट’पाट नगरात बाजार

भांडवली बाजारातून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा ओघ काढून घेण्याची प्रक्रिया नव्या सप्ताहाच्या प्रारंभीही कायम राहिली आहे. एकाच दिवसात त्यांनी समभाग विकत…

रुपया अन् शेअर बाजार झड-धक्क्यातून सावरले!

प्रति डॉलर ६० रुपयांपर्यंत विक्रमी गटांगळी खाणारे भारतीय चलन तसेच कालच्या भयाण आपटीने दोन महिन्यांच्या तळात गेलेला भांडवली बाजार शुक्रवारी…

शेअर बाजार, रोखे बाजार, सराफ बाजारात दाणादाण!

अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हने अर्थउभारीच्या कार्यक्रमात चालू वर्षअखेरपासून माघार घेण्याच्या केलेल्या घोषणेचे अपेक्षेप्रमाणे भांडवली बाजारात भयंकर विपरीत पडसाद गुरुवारी…

‘फेड’ साशंकता?

अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्र्हच्या मध्यरात्री उशिराने समारोप होत असलेल्या दोन दिवसांच्या बैठकीतील चर्चाविमर्शातून नेमके काय पुढे येईल, याबद्दल…

बाजाराला आता वेध ‘फेड’च्या सकारात्मकतेचे!

यंदा अपेक्षेप्रमाणे नसली तरी आगामी कालावधीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या संकेताचे सूर पाहून गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात सोमवारी सेन्सेक्सला त्याच्या आठवडय़ाच्या…

अर्थमंत्र्यांच्या ग्वाहीचा शेअर बाजारावर परिणाम नाही; रुपयाही नरमच!

सलग तिसऱ्या सत्रात समभागांची जोरदार विक्री करताना गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला गुरुवारी १९ हजाराच्याही खाली आणून ठेवले. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नवी दिल्लीत गुरुवारी…

सेन्सेक्स १९ हजारावर

कालच्या व्यवहारात रुपयातील तळात जाणे फारसे मनावर न घेणाऱ्या गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या दिवशी होणारे स्थानिक चलनाचे अवमूल्यन गंभीरतेने घेत सेन्सेक्सला…

श.. शेअर बाजाराचा : ‘पोर्टफोलिओ’ म्हणजे काय रे भाऊ?

काही काही आडनावे जशी भारदस्त असतात तसे शेअर बाजारात काही शब्द वजनदार वाटतात, मात्र त्याचा अर्थ बहुतेक वेळा अगदी सोपा…

रिलायन्समधील तेजी ठरली निर्देशांकांसाठी उपकारक!

जागतिक भांडवली बाजारातील कुंद प्रवाह पाहता गुंतवणूकदारांच्या सावध पवित्र्याने उलाढाल संथ झालेल्या बाजारात, बाजारअग्रणी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागातील अडीच टक्क्यांची तेजी…

घसरत्या रुपयाने तेजीला बांध!

गेल्या तीन सत्रांत जवळपास ५०० अंशांची वाढ नोंदवत २० हजारांपुढे राहिलेल्या सेन्सेक्सवर बुधवारी घसरत्या रुपयाचा दबाव दिसून आला. तीन व्यवहारांतील…

तेजी अव्याहत..

लक्षणीय टप्प्यावरील तेजी आठवडय़ाच्या सलग दुसऱ्या दिवशीही कायम राखताना प्रमुख निर्देशांक मंगळवारी त्याच्या आठवडय़ाच्या उच्चांकावर पोहोचले. रिलायन्सच्या जोडीने कोल इंडिया,…

तेजी उसळली..

गेल्या आठवडय़ातील निराशा पूर्ण क्षमतेचे झटकून टाकत भांडवली बाजार नव्या सप्ताहाच्या सुरुवातीलाच त्याच्या अनोख्या टप्प्यावर पुन्हा आरुढ झाला. जागतिक शेअर…

श.. शेअर बाजाराचा : इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडामार्फत संरक्षण

राजीव गांधी ईक्विटी सेव्हिंग्स योजनेच्या अंतर्गत ज्या कंपनींचे शेअर्स आपण खरेदी करू इच्छितो त्या कशा निवडाव्या, अशी विचारणा वारंवार होत…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.