scorecardresearch

Nifty, developments, sensex, points
मिले सूर मेरा तुम्हारा, ताज्या अत्युच्च वाटचालीत, ‘निफ्टी’ला १९,००० पुढचे लक्ष्य गाठता येईल?

सेन्सेक्स व निफ्टीने त्या दिवशी उच्चांकासमीप वाटचाल करत तिघांचाही ‘मिले सूर मेरा तुम्हारा, तो तेजीका सूर बने हमारा’ अशी किमया…

share market, bse, nifty, shares, american federal reserve
रपेट बाजाराची – नव्या शिखरांकडे…

सरकारी व काही निवडक खासगी बँकांमध्ये दमदार खरेदी झाली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध झाले. त्यातील सकारात्मक संकेतामुळे…

economic signals information on market sensitive events planned for the coming week
अर्थ-संकेत

(आगामी २१ ते २६ नोव्हेंबरच्या आठवड्यातील नियोजित बाजार-संवेदनशील घडामोडींचा तारीखवार वेध)

conomic Signals Information on market-sensitive events planned for the coming week
अर्थ-संकेत

(आगामी १४ ते १९ नोव्हेंबरच्या आठवड्यातील नियोजित बाजार-संवेदनशील घडामोडींचा तारीखवार वेध)

nobel india limited akzo nobel india limited grow and deliver stock market
माझा पोर्टफोलियो: अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड

व्यवसाय वृद्धीसाठी आपली उत्पादन श्रेणी वाढवतानाच कंपनीने गेल्या आर्थिक वर्षापासून ‘ग्रो अँड डिलिव्हर’ ही नवीन संकल्पना राबवयाला सुरुवात केली आहे.

stock market jump
‘सेन्सेक्स’ची ६२ हजारांकडे कूच; अमेरिकेतील महागाई नरमल्याने उत्साह

सप्ताहअखेर भांडवली बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी ५२ आठवडय़ांतील उच्चांकी पातळीला स्पर्श केला

‘फेड’ दरवाढीने बाजारात घसरण ; सेन्सेक्समध्ये ७० अंश झड; निफ्टी १८ हजारांवर कायम

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३०.१५ अंशांची घसरण झाली आणि तो १८,०५२.७० पातळीवर स्थिरावला.

‘सेन्सेक्स’ची ३७५ अंशांनी मुसंडी ; परदेशी गुंतवणुकीचे पुनरागमन

जागतिक बाजारातील तेजी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांमधील उत्साहाच्या जोरावर देशांतर्गत बाजारात तेजीवाल्यांनी बाजाराचा ताबा मिळविला आहे.

sensex and stock marke
विदेशी वित्त संस्थांची गेल्या सहा सत्रांमध्ये भारतीय शेअर बाजारात तब्बल एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

गुंतवणुकीचा असाच ओघ आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

stock market update
बाजार तेजी नव्या टप्प्यावर ; सेन्सेक्स ६० हजारांपुढे, निफ्टीची १८ हजारांवर मजल

अल्ट्राटेक सिमेंट ४.१८ टक्क्यांच्या मूल्यवाढीसह सेन्सेक्समधील सर्वाधिक वाढ साधणारा समभाग ठरला.

संबंधित बातम्या