Stock-market News

अस्थिरतेतून सावरत ‘सेन्सेक्स’ची सकारात्मक अखेर

सायंकाळी जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन आणि महागाई दराच्या प्रतिक्षेत दिवसभर अस्थिर राहिलेला प्रमुख भांडवली बाजार बुधवारअखेर काहीसा सावरला.

सेन्सेक्स-निफ्टीची उच्चांकी चटक थंडावली!

सर्वोच्च शिखरापासून माघार घेत सेन्सेक्सने मंगळवारी १०८.४१ अंश घसरण दाखविली. यामुळे गेल्या सलग पाच सत्रांत वधारणारा मुंबई निर्देशांक आता २१,८२६.४२…

युक्रेन तणाव नरमल्याने निर्देशांकांची मोठी उसळी

रशिया आणि युक्रेन यांच्या सीमांवरील युद्धजन्य तणाव निवळत असल्याचे दिसल्याने मंगळवारी भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले. परिणामी सेन्सेक्सने विद्यमान…

सेन्सेक्सची झेप कायम

पुन्हा २१ हजारांपुढे मजल मारताना सेन्सेक्सने सप्ताहअखेर गेल्या चार महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी बजाविली. महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ४१९.३७ अंशांची कमाई करणारा…

मार्केट – मंत्र : खरेदी.. चाणाक्ष अन् चोखंदळ!

गुरुवारच्या सुट्टीमुळे चार दिवसांचे व्यवहार झालेल्या आठवडय़ातील तेजीची कायम राहिलेली झुळूक सेन्सेक्सला २१ हजार पल्याड नेऊन बसविणारी ठरली.

‘सेन्सेक्स’चा सूर पुन्हा उच्चांकाकडे

फेब्रुवारी महिन्यातील सौदापूर्ती दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना, भांडवली बाजारात खरेदीचा जोर कायम असून त्या परिणामी मुख्य निर्देशांक- सेन्सेक्स मंगळवारअखेर…

चुणचुणीत, चटकदार..

नववर्षांतील निर्देशांकासाठी सर्वात बहारदार आठवडा सरला. फक्त अपवाद केवळ गुरुवारचा. चीन, जपान या बडय़ा अर्थव्यवस्थांमधील दोषपूर्ण संकेतांपायी वैश्विक बाजार खाली…

चार सप्ताहाच प्रथमच सरशीसह ‘सेन्सेक्स’ची अखेर

सलग चार दिवसातील वधारणेनंतर घसरलेला भांडवली बाजार सप्ताहअखेर पुन्हा स्थिरावला. सेन्सेक्स शुक्रवारी १६४.११ अंशवाढीसह २०,७००.७५ या आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला.

श.. शेअर बाजाराचा

‘आधी बुद्धी जाते आणि मग भांडवल जाते’ अशी मराठीत एक म्हण आहे. पण ही म्हण शिकली सवरलेली तरी अशिक्षितासारख्या वागणाऱ्या…

केजरीवाल ठपक्याने ‘रिलायन्स’ डळमळले; सेन्सेक्सची मात्र उभारी

नैसर्गिक वायूच्या किमती ठरविण्यातील अनियमिततेबद्दल रिलायन्सच्या मुख्य प्रवर्तकांसह केंद्रीय तेलमंत्र्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे

रिझव्‍‌र्ह बँकेबाबत आशावादातून ‘सेन्सेक्स’ची २१ हजारावर झेप

महागाईवर नियंत्रणाऐवजी आर्थिक विकासाला रिझव्‍‌र्ह बँकेकडून प्राधान्य मिळेल, या अपेक्षेच्या झुळ्यावर सुरू झालेल्या गुंतवणूकदारांच्या हिंदोळ्यांनी सोमवारी भांडवली बाजारात सप्ताहारंभीच मोठा…

सेन्सेक्सची साप्ताहिक घसरणीची हॅट्ट्रिक

किरकोळ अंशांची घसरण नोंदवत मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी तिसरी सप्ताह घट राखली. सलग तिसऱ्या सत्रात नकारात्मक प्रवास करताना सेन्सेक्स सप्ताहअखेर…

शेअर बाजारात नफेखोरी

जागतिक शेअर बाजारातील उत्साहावर स्वार झालेल्या येथील भांडवली बाजारातील नफा कमाविण्याच्या हेतूने गुंतवणूकदारांनी बुधवारी लावलेल्या जोरदार विक्रीच्या सपाटय़ाने मुंबई निर्देशांकाने…

दिवाळीची फटाकेबाजी सार्वकालिक उच्चांकाला

मुंबई शेअर बाजाराच्या दलाल स्ट्रीटने दोन दिवस आधीच बुधवारी दिवाळी उत्सवी उत्साह अनुभवला. रिझव्‍‌र्ह बँकेकडून अपेक्षित निराशा झाली असली

पतधोरणाने भांडवली बाजाराला ऊर्जा

महागाईला प्राधान्य आणि रोकड उपलब्धतेवर लक्ष अशा रिझव्‍‌र्ह बँकेच्या दुहेरी पतधोरण निर्णयाने भांडवली बाजारात मंगळवारी कमालीचा उत्साह संचारला.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या