scorecardresearch

Eknath Shinde submarine project
महाराष्ट्रातला पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टीकरण देत म्हणाले…

महाराष्ट्रातला पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेल्याचा दावा करत विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

samudrayaan matsya 6000
चांद्रयाननंतर आता समुद्रयान मोहीम; समुद्राचा तळ गाठणारा ‘मत्स्य ६०००’ प्रकल्प काय आहे? प्रीमियम स्टोरी

मत्स्य ६००० ही सबमर्सिबल आहे; जी माणसांसह समुद्राच्या खाली सहा हजार मीटरपर्यंत जाऊ शकते. चेन्नईमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी’ने…

Kalvari class submarine, Scorpène class, Vagsheer, Indian Navy, Mazgaon Dockyard
कलवरी वर्गातील सहावी आणि शेवटची पाणबुडी ‘Vaghsheer’ च्या खोल समुद्रातील चाचण्यांना सुरुवात

Vaghsheer पाणबुडीचे २० एप्रिल २०२२ ला मुंबईतील माझगाव गोदीत जलावतरण झाले होते

INS Vagir, Indian Navy, Kalvari Class Submarine , Navy Fleet, Sea, commissioned
INS Vagir पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल, भारताचे समुद्रातले सामर्थ्य वाढले

कलवरी वर्गातील पाचवी पाणबुडी INS Vagir आज मुंबईतील नौदल तळावर एका शानदार कार्यक्रमाद्वारे नौदलाच्या सेवेत आज दाखल झाली

9 Photos
Photos : आयएनएस वागशीर (INS Vagsheer) पाणबुडीचे शानदार कार्यक्रमात जलावतरण, लवकरच चाचण्यांना सुरुवात

मुंबईतील माझगांव डॉकयार्डमध्ये संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या हस्ते जलावतरण झाले

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×