Sudheendra Kulkarni News

कसुरींच्या पुस्तक प्रकाशनासाठी सुधींद्र कुलकर्णी पाकिस्तानात जाणार

शिवसेनेकडून तोंडाला काळे फासण्यात आलेले सुधींद्र कुलकर्णी पुढील आठवड्यात पाकिस्तानमध्ये जाणार आहेत.

anupam kher, अनुपम खेर
कसुरींच्या पुस्तकाचे मुंबईत प्रकाशनाची गरजच काय होती? – अनुपम खेर

कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावरून दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकली होती.

uddhav thackeray, shivsena
शाईफेक करणाऱया शिवसैनिकांचे ‘मातोश्री’वर कौतुक!

सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाईफेक करणाऱया शिवसैनिकांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली.

khurshid kasuri, sudheendra kulkarni
शिवसेनेच्या विरोधानंतरही पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम निर्विघ्न

कसुरींच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी नेहरू सेंटर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते

ताज्या बातम्या