विश्लेषण: संत्री उत्पादकांचे प्रश्न केव्हा सुटणार? संत्र्याचा प्रमुख खरेदीदार देश असलेल्या बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्कात १४० टक्के वाढ केल्याने त्याचा परिणाम इथून होणाऱ्या निर्यातीवर झाला. By मोहन अटाळकरJanuary 15, 2024 03:58 IST
राजस्थानात अल्प पाऊस, तरीही शेतकरी आत्महत्या करत नाही; कृषी महोत्सवात सुरेंद्र अवाना यांनी सांगितले कारण… राजस्थानमध्ये अल्प पाऊस पडतो, याशिवाय इतर संकटेही असतात. मात्र तरीही तेथील शेतकरी आत्महत्या करत नाही. By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 14:08 IST
मुलीच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल कुटुंब प्रमुख असलेल्या पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली. By लोकसत्ता टीमJanuary 11, 2024 11:50 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दशक्रियेचे आमंत्रण, संत्री उत्पादक शेतकऱ्याने केली होती आत्महत्या नैसर्गिक आपत्तीने झालेले नुकसान आणि त्यातच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण असून गेल्या वर्षभरात राज्यात सर्वाधिक शेतकरी… By लोकसत्ता टीमJanuary 10, 2024 15:35 IST
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल, तहसीलदारांनी न्याय देण्याऐवजी… या प्रकरणी तहसीलदारांनी शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी त्याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2024 13:12 IST
मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या; धाराशिव जिल्ह्यातील तरुणाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन सरकारने जागे व्हावे व मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे’ असा मजकूर लिहून ठेवत रोहणने गळफास घेऊन जीवन संपविले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 5, 2024 18:06 IST
शेतकरीपुत्राने मुख्यमंत्र्यांना चक्क स्वत:च्या रक्ताने लिहीले पत्र यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी व इतर कारणाने पिकांचे नुकसान झाले. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 16:44 IST
सांगलीत एकाच शाळेतील दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या दोघांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 02:54 IST
अकरावीत शिकणाऱ्या मुलीच्या आत्महत्येनंतर २४ तासांत त्याच शाळेतील मुलाने गळफास घेत संपवले जीवन अकरावीमध्ये शिक्षण घेणार्या मुलाने बुधवारी सकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला. By लोकसत्ता टीमJanuary 3, 2024 20:12 IST
नववर्षानिमित्त फोटोशूट करायला पालकांनी परवानगी दिली नाही; मुलीने उचलले टोकाचे पाऊल २१ वर्षीय विद्यार्थीनीला पालकांनी फोटोशूटची परवानगी नाकारली याचा राग धरून तरूणीने टोकाचा निर्णय घेतला. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: January 1, 2024 18:39 IST
कर्जबाजारीपणाला कंटाळून वर्सोवा पुलावरून इसमाने मारली उडी; पोलीस व अग्निशमन कडून शोधकार्य सुरू कर्जबाजारी असल्याने मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 29, 2023 10:27 IST
Mental Health Special : मुलं, स्मार्टफोन आणि आत्महत्या प्रीमियम स्टोरी विविध स्तरांवरुन मोबाईलचे व्यसन आणि त्याच्या अवलंबत्वाविषयी बोलणं आणि जागृती करणं आवश्यक होऊन बसलं आहे. कारण हे डिजिटल ड्रॅग सहज… By मुक्ता चैतन्यUpdated: December 28, 2023 18:55 IST
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
“शरद पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे गटात भांडण लावलं”, शिवसेना आमदाराचं वक्तव्य; म्हणाले, “त्या खेळीत उबाठा गट फसला”
9 “शिवसेनेला बळ येणार पण उद्धव ठाकरेंना ‘ही’ माणसं घातक”, ज्योतिषी उल्हास गुप्ते म्हणतात, “येत्या दोन महिन्यात..”
“चालणारा तरी नट घ्यायचा”, जयंत पाटलांच्या गोविंदावरील टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर अन् सभागृहात एकच हशा