scorecardresearch

A pregnant woman committed suicide by jumping in front of the train in Nagpur
नागपूर: गर्भवती महिलेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या, परिसरात मात्र घातपाताची चर्चा…

कन्हानमध्ये सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

Five farmers committed suicide in two days in Yavatmal district
यवतमाळ हादरले… दोन दिवसांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना विविध ठिकाणी उजेडात आल्या आहेत.

gondia deori crime news in marathi, dead bodies of couple found in deori gondia news in marathi
युवक-युवतीचे मृतदेह आढळल्याने गोंदिया जिल्ह्यात खळबळ; हत्या की आत्महत्या?

एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत व तिथूनच ५ ते सात फुटाच्या अंतरावर एका झाडाखाली युवतीचा मृतदेह आढळून आला.

youth commits suicide Bhum taluka
चिठ्ठीत ‘मराठा आरक्षण’ लिहून तरुणाची आत्महत्या, धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील घटना

‘मराठा आरक्षण’ असा मजकूर चिठ्ठीत लिहून भूम तालुक्यातील गिरवली येथील २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

couple committed suicide near Sakharkherda
बुलढाणा : साखरखेर्डा परिसरात ‘एक दुजे के लिए’! प्रेमीयुगुलाची आत्महत्या, मुलगी अल्पवयीन

सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन या गावातील प्रेमीयुगुलाने साखरखेर्डा गावानजीक असलेल्या सूतगिरणी परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज संध्याकाळी…

pune bjp youth wing suicide news, bjp worker commits suicide in hadapsar news in marathi
भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या, हडपसर भागातील घटना

धुमाळ यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

vidhan bhavan farmer suicide latest news in marathi, ncp leader anil deshmukh news in marathi
विधानभवनात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

सचिन बहादूरे या शेतकऱ्याने मंगळवारी विधानभवन परिसरात किटक नाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Dadar, student, suicide, hostel, examination copy
दादर येथे वसतिगृहात विद्यार्थाची आत्महत्या

परीक्षेत नक्कल (कॉपी) करताना त्याला पर्यवेक्षकांनी पकडले होते. त्यामुळे त्याने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे.

nashik uddhav thackeray shivsena, shivsena sudhakar badgujar
“कागदपत्रे बनावट निघाल्यास एसीबी कार्यालयात गळफास घेणार”, ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा इशारा

पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत असून शिवसैनिकांना नाहक त्रास देण्यासाठी ओढून ताणून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असे बडगुजर…

bride committed suicide Kumthe Solapur
सोलापूर : लग्नाच्या दिवशीच नववधूची गळफास घेऊन आत्महत्या; ब्लॅकमेलिंग, बदनामीमुळे लग्न मोडल्याने उचलले टोकाचे पाऊल

नववधूने लग्नाच्या दिवशीच पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोलापुरात घडली.

Leeladhar Shetty and his wife suicide
दत्तक घेतलेली मुलगी बेपत्ता झाल्यामुळे कर्नाटकमधील कलाकार दाम्पत्याने केली आत्महत्या

उडीपीमधील प्रसिद्ध कलाकार लीलाधर शेट्टी (६८) आणि त्यांची पत्नी वसुंधरा एल शेट्टी (५९) यांचे मृतदेह मंगळवारी त्यांच्या राहत्या घरात आढळून…

संबंधित बातम्या