scorecardresearch

medical student end his life by commit suicide
सोलापूर: वैद्यकीय विद्यार्थ्याने रेल्वेखाली झोकून देऊन संपविले आयुष्य

सोलापुरातील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यांने रेल्वेगाडीखाली स्वतः झोकून देत आत्महत्या केली.

The Buradi Case podcast aired on Kuku FM Mass suicides in Delhi
ऐकू आनंदे

‘कुकू एफएम’वर प्रसारित होणाऱ्या ‘द बुराडी केस’ या पॉडकास्टमध्ये २०१८ साली दिल्लीत झालेल्या सामूहिक आत्महत्येबद्दलची संपूर्ण कथा सांगितली आहे.

girl student committed suicide viral embarrassed photo Karanjade colony, panvel
पनवेल: नववीच्या वर्गात काढलेल्या एका लज्जास्पद छायाचित्रामुळे विद्यार्थीनीने जिवनयात्रा संपविली

या घटनेमध्ये विद्यार्थीनीच्या आईने दोन दिवसांपूर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानंतर संबंधित शाळेतील धक्कादायक प्रकार उजेडात आला.

Brother suicide Nagpur
नागपूर : ‘तुझ्या ओवाळणीच्या ताटात टाकयला माझ्याजवळ पैसे नाही’, नैराश्यातून भावाची आत्महत्या

दिवाळी आणि भाऊबिजेला बहीण घरी आली आणि बेरोजगार असलेल्या भावाकडे तिला ओवाळणीत टाकायला पैसे नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून एका भावाने गळफास…

farmers suicide Chandrapur
चंद्रपूर : १० महिन्यांत १०७ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

नापिकी, कर्जबाजारी, खासगी सावकारांचे कर्ज फेडू न शकल्याने गेल्या १० महिन्यांत १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

Supreme court (1)
“विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना पालकच जबाबदार”, ‘कोटा’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं वक्तव्य

Supreme Court on Kota Suicide Case : गेल्या काही महिन्यांमध्ये कोटासह (राजस्थान) देशभरातून येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्यांनी देश हादरला…

 A case has been registered against the branch manager of Rajarambapu Sahakari Bank in Dhankawadi along with three persons on the charge of abetment to suicide pune print news
‘दिवाळी साजरी करु नको, पण आमचे पैसे परत दे…’ असे बँक व्यवस्थापक म्हणाला आणि एकाने केली आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन धनकवडीतील राजारामबापू सहकारी बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

police constable suicide
मुंबई : आत्महत्या करत असल्याचे छायाचित्र पाठवून पोलिसाची आत्महत्या

वरळी पोलीस वसाहतीतील अभ्यासिकेत गफळास घेऊन २७ वर्षीय पोलीस शिपायाने रविवारी रात्री आत्महत्या केली.

businessman suicide Amravati district
अमरावती : व्‍यावसायिकाची छातीत गोळी झाडून आत्‍महत्‍या

‘मिलन मिठाई’ या प्रतिष्‍ठानाचे संचालक अशोक होशियारसिंह शर्मा (६२, रा. महेश नगर, बडनेरा रोड) यांनी स्‍वत:च्‍या छातीत बंदुकीने गोळी झाडून…

navi mumbai, kopar khairane, man suicide in garden
नवी मुंबई : सुरक्षा रक्षक असलेल्या उद्यानात आत्महत्या  

उद्यानात गोल फेरी मारण्यासाठी सोय केली असून याच ठिकाणी एका झाडाला एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याचे नजरेस पडले.

संबंधित बातम्या