scorecardresearch

imd issues heat wave warning in maharashtra
पाच दिवस तापदायक! चाळिशीपार गेलेल्या तापमानात आणखी वाढ होणार, उष्माघाताचे त्रास बळावण्याचा तज्ज्ञांचा इशारा

पंधरा दिवसांहून अधिक काळ राज्यातील अनेक भागांतील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आहे.

district administration guidelines heat stroke yavatmal
गारवा संपला अन् सूर्याचा पारा चढला; यवतमाळकरांनो सावधान, प्रशासन अलर्ट मोडवर

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

Sandgi Mirchi Recipe, Stuffed Dried Chili
उन्हाळा स्पेशल: वाळवणीची झणझणीत सांडगी मिरची, वर्षभर घ्या आनंद

Stuffed dried chilli: उन्हाळ्यात खास तोंडी लावण्यासाठी सांडगी मिरची तयार केली जाते खिचडी सोबत तोंडी लावायला चवदार लागते ही मिरची

Mango Papad Recipe
आंबा पोळी..वर्षभर टिकणारी, नैसर्गिरित्या घरच्या घरी बनवा टेस्टी मँगो डीश

Mango Recipe: आंब्याची पोळी बनवण्याची तयारीही तुमच्याकडे सुरू झालेली असेल तेव्हा जाणून घ्या गोड चटपटीत आंबा रेसिपी घरच्या घरी कशी…

dead fish khambalpada lake thakurli dombivli
पाणी आटल्याने ठाकुर्ली येथील खंबाळापाडा तलावात मृत माशांचा खच, दुर्गंधीने रहिवासी हैराण

यावेळी कडक उन्हाळा असल्याने तलावातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊन तलावातील पाणी आटले. त्याचा फटका माशांना बसला आहे.

mangosheera
आंबा शिरा…लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा चविष्ट आणि पटकन बनणारा शिरा

Mangosheera: जर तुम्ही आंबा प्रेमींपैकी एक असाल तर तुम्ही हा आंबा शिरा नक्की ट्राय करा.

nagpur heatwave meteorological department
सावधान! उष्णतेची लाट येणार, राज्यात हवामान बदलाचे पर्व सुरू; हवामान खाते म्हणते….

तापमान वाढीचा पारा राज्यात झपाट्याने वर जात असून ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा त्याने पार केला आहे.

temperature
पुणेकरांना फुटला घाम…पारा चाळीशीपार!

वेधशाळेने बुधवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी शहरातील बहुतेक सर्वच भागांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली.

संबंधित बातम्या