Maharashtra News : शरद पवारांच्या चिंता वाढल्या, अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमोर मांडले ‘हे’ १० मुद्दे Maharashtra Breaking News Live Today : महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2023 19:33 IST
महिलांच्या प्रकरणांत न्यायालयांनी संवेदनशील असावे; सर्वोच्च न्यायालयाची सूचना ‘महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयांनी संवेदनशील असणे अपेक्षित आहे,’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. By पीटीआयOctober 8, 2023 00:20 IST
उच्च न्यायालयांत संमिश्र, दूरदृश्य सुनावण्यांचा मार्ग मोकळा,सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; नकार देण्यास मनाई ‘देशातील कोणतेही उच्च न्यायालय दोन आठवडय़ांनंतर वकील आणि याचिकाकर्त्यांना दूरदृश्य प्रणालीची (व्हिडिओ कॉन्फरिन्सग) सुविधा नाकारू शकणार नाही. By लोकसत्ता टीमOctober 7, 2023 02:56 IST
‘मानसिक क्रूरते’मुळे शिखर धवनचा घटस्फोट मंजूर; क्रूरतेचे प्रकार काय आणि कायदा काय सांगतो? प्रीमियम स्टोरी भारताच्या क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज शिखर धवनला मानसिक क्रूरतेचे कारण पुढे केल्यामुळे पत्नी आएशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर करण्यात आला. लग्नातील… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: October 7, 2023 11:22 IST
सिसोदियांचा सहभाग दर्शवणारे पुरावे आहेत का? सर्वोच्च न्यायालयाकडून ईडी, सीबीआय फैलावर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला अनेक प्रश्न विचारले. सिसोदिया यांच्याविरुद्ध खटला कसा चालवला गेला, असा सवालही न्यायालयाने ईडीला केला. By लोकसत्ता टीमOctober 6, 2023 01:57 IST
लोकप्रतिनिधींच्या संरक्षणाबाबतचा निकाल राखीव संसद आणि विधानसभांच्या सदस्यांना सभागृहातील कोणत्याही कृत्यासाठी मिळणाऱ्या संरक्षणाचा फेरविचार करण्यासंबंधी निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरुवारी राखीव ठेवला. By लोकसत्ता टीमOctober 6, 2023 01:06 IST
“पुरावा कुठे आहे?” मनीष सिसोदिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे ईडी आणि सीबीआयवर ताशेरे या प्रकरणात मनीष सिसोदिया यांचा सहभाग दिसत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 5, 2023 18:59 IST
अबकारी घोटाळय़ात ‘आप’ आरोपी का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा ईडीला प्रश्न दिल्लीमधील कथित अबकारी घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सत्ताधारी आम आदमी पक्षालाही लाभ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2023 02:23 IST
सर्वोच्च न्यायालयानं ईडीला फटकारलं; म्हणे, “समन्स बजावलेल्या व्यक्तीकडून तुम्ही गुन्हा कबुलीची अपेक्षा…!” “ईडीने पारदर्शक, निष्पक्षता आणि सत्यतेच्या मूलभूत मापदंडांचं पालन केलं पाहिजे. ईडीची कारवाई सूड घेण्याच्या भूमिकेतील नसावी.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2023 13:14 IST
सर्वोच्च न्यायालयाकडून संजीव भट्ट यांना दंड न्या. विक्रम नाथ आणि न्या. राजेश बिंदल यांनी हा निर्णय देताना दंडाची रक्कम गुजरात उच्च न्यायालयाच्या वकील संघटनेकडे जमा करण्यास… By लोकसत्ता टीमOctober 4, 2023 00:16 IST
“पारदर्शक आणि निष्पक्ष राहा, सूड भावनेनं कारवाई नको”, सुप्रीम कोर्टाची ईडीवर तिखट टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 3, 2023 22:52 IST
“सध्या कोणतीही टिप्पणी करणार नाही”, बिहारच्या जातीनिहाय जनगणनेवर सर्वोच्च न्यायालयाचं मत, ६ ऑक्टोबरला सुनावणी बिहारमधील जातीनिहाय जनगणनेला विरोध करणाऱी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या जनगणनेची आकडेवारी सार्वजनिक करण्यावर याचिकाकर्त्याने आक्षेप घेतला… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2023 13:14 IST
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“आम्ही श्रीमंत आहोत, गरीब देशांमध्ये खेळायला जात नाही!” एकाच वाक्यात सेहवागने गिलख्रिस्टची बोलती केली बंद
Photo: “स्वत:ला पुण्यात फ्लॅट घ्यायला ६० वर्ष लागली अन् जावई…” तरुणानं प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना दिलं चोख उत्तर
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos