Supriya Sule News

“शरद पवारांचा पक्ष म्हणजे…” असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्त्युत्तर, म्हणाल्या…

महाविकास आघाडी सरकारवर भाजपाकडून सुरू असलेल्या टीकेवर देखील बोलल्या आहेत.

“नवाब मलिकांसारखे नेते माझ्या खिशात ठेवतो”, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांनी नवाब मलिक यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

किरीट सोमय्यांकडून अजित पवारांवर बहिणींच्या नावे बेनामी संपत्तीचा आरोप, सुप्रिया सुळे म्हणाल्या ट्रकभर पुरावे…

किरीट सोमय्यांकडून अजित पवारांवर बहिणींच्या नावे बेनामी संपत्तीचा आरोप करण्यात आला. याला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय.

केंद्रात मुघलांचं सरकार, शेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती, बाकी काही नाही : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लखीमपूर खेरीमधील हिंसाचारप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिलीय. शेतकऱ्यांना चिरडणं म्हणजे सत्तेची मस्ती आहे, बाकी काही…

Supriya Sule Photos

13 Photos
Photos : बाबासाहेब पुरंदरे यांच्या अखेरच्या दर्शनाला दिग्गज नेत्यांपासून कलाकार हजर, महिला पोलीस पथकाकडून मानवंदना

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं अखेरचं दर्शन घेतलं.

View Photos
ताज्या बातम्या