scorecardresearch

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. २००९ मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. सामाजिक सेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना ऑल लेडीज लीगतर्फे मुंबई महिला ऑफ द डिकेड अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.


Sunetra Pawar Wealth vs Supriya Sule Wealth Marathi News
Supriya Sule Wealth : सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलंय ३५ लाखांचं कर्ज, पार्थ पवारांच्याही ऋणी! निवडणूक प्रतिज्ञापत्रातून संपत्तीचा खुलासा

Baramati Loksabha Constituency : बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे…

supriya sule file nomination
Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवारांचे ५५ लाखांचे कर्ज; अजित पवार, प्रतिभा पवारांनाही कर्जपुरवठा

विद्यामान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटुंबीय अब्जाधीश असून, सुळे कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे १६६ कोटी ५१ लाख ८६ हजार…

Sunetra Pawar gave a loan of 50 lakhs to Pratibha Pawar and 35 lakhs to Supriya Sule
सुनेत्रा पवारांनी प्रतिभा पवारांना ५० लाख तर, सुप्रिया सुळे यांना दिले ३५ लाखांचे कर्ज

महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करित उमेदवारी अर्ज दाखल केला.

Supriya Sule Daughter Revati Son Vijay Photo in Mahavikas Aghadi Rally
9 Photos
सुप्रिया सुळेंच्या लेक व मुलाची पवार विरुद्ध पवार लढतीत एंट्री; महाविकास आघाडीच्या शक्तिप्रदर्शानाचे खास फोटो

Supriya Sule Family In MVA Rally: पवार कुटुंबातील लेकी- सुनांच्या उमेदवारीची चर्चा असताना या फोटोंमधून तरी सुप्रिया यांना सुळे कुटुंबाकडून…

sharad Pawar
शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका, “सत्तेचा उन्माद..”

आश्वासन द्यायचं आणि ते पूर्ण करायचं नाही ही मोदींची नीत असेल तर त्यांना हटवावंच लागेल असंही शरद पवार म्हणाले.

What Supriya Sule Said?
“जो तुम्हाला धमक्या देतो आहे, त्याला..”, सुप्रिया सुळे भाषणात नेमकं काय म्हणाल्या?

१८ वर्षे आम्ही बरोबर होतो, घटस्फोट होऊन सहा महिने झाले आहेत असाही टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.

Ajit Pawar Controvercy
10 Photos
Loksabha Election 2024 : अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विरोधकांच्या प्रतिक्रिया; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “रामकृष्ण…”

उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. इंदापूरमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली.

ramdas athawale marathi news
Video: “गावागावात विचारत आहेत म्हातारी, शरद पवार…”, रामदास आठवलेंची तुफान टोलेबाजी; फडणवीसांनी लावला डोक्याला हात! प्रीमियम स्टोरी

रामदास आठवले म्हणाले, “सुप्रिया सुळेंनी लोकसभेत चांगली भाषणं केली आहेत. आता सुनेत्रा पवारांना चांगली भाषणं करू द्या. त्यांना…”

Fund question in Baramati Supriya Sules reply to Ajit Pawar over loksabha election
Supriya Sule on Ajit Pawar: बारामतीतील निधीचा प्रश्न, अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं उत्तर

आपल्या बारामतीत प्रयत्न करून राज्याचा पैसा आणला, आमदार निधी आणला. मात्र केंद्राचा निधी आणण्यात आपण कमी पडलो, असं म्हणत उपमुख्यमंत्री…

supriya sule ajit pawar baramati latest news
“…तर अजित पवार मलाच मतदान करतील”, सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या, “माझा मराठीतला कार्यअहवाल…!”

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझा मराठीतला कार्यअहवाल कदाचित अजित पवारांनी वाचला नसावा, मी त्यांना…”

Supriya Sules reaction on Ajit Pawars that statement in one sentence over loksabha election
अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया | Supriya Sule

अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया | Supriya Sule

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला

डॉक्टरांच्या मेळाव्यात अजित पवार एका डॉक्टर महिलेला म्हणाले, “तुम्ही इंदापुरात सून म्हणून आलेल्या आहात, मात्र आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही,…

संबंधित बातम्या