scorecardresearch

वीस किलो कचरा उचला, ५० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळवा!

चालत्या रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ बनवून प्रवाशांना गरमागरम जेवणाचा आनंद देणाऱ्या ‘स्वयंपाक डब्या’तील (पेण्ट्री कार) कर्मचाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने एक नवीन योजना आणली…

कंत्राटी कल्याण

महात्मा गांधींची थेट आठवण करून देणाऱ्या राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेमुळे विरोधकांनाही दोन पावले मागे ढकलणाऱ्या भाजप सरकारला ही मोहीम तातडीने फत्ते…

स्वच्छता अभियानासाठी मजेशीर सूचना

शासकीय लालफितीचा कारभार कशा धाटणीने चालतो यावर वन विभागाने नव्याने शिक्कामोर्तब केले आहे. चार महिन्यांपूर्वी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून वाजतगाजत स्वच्छ भारत…

केवळ छायाचित्रे काढण्यासाठी हातात झाडू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार स्वच्छ भारत अभियानांतंर्गत एकीकडे देशभर स्वच्छता मोहीम राबविली जात असताना दुसरीकडे मात्र उपराजधानीत स्वच्छतेचा…

मोदींच्या आमंत्रणाला डबेवाल्यांचा

‘स्वच्छता मोहीमे’चा प्रचार करण्यासाठी सदिच्छादूत होण्याचे आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर मुंबईतील डबेवाल्यांनी लागलीच या हाकेला प्रतिसाद दिला.

चित्रीकरणस्थळे, स्टुडिओ येथे शिवसेना चित्रपट सेनेची स्वच्छता आणि आरोग्य मोहीम

कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांची वैद्यकीय तपासणी व्हावी आणि ते जेथे चित्रीकरण करतात त्या ठिकाणी स्वच्छता आणि…

स्वच्छता मोहिमेला अभियंत्यांना जुंपले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची साद घालताच मुंबई महापालिकेने मोठय़ा झोकात आपल्या मालमत्ता आणि सार्वजनिक ठिकाणी सफाई मोहीम…

कचरा ‘कुंडीत’ टाकण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’चे आव्हान दिले आणि देशभरात विविध स्तरांवर स्वच्छता मोहिमांची सुरुवात झाली. यातील काही दिखाऊ होत्या…

‘स्वच्छ भारत’ अभियानातील प्रियांकाच्या योगदानाचे पंतप्रधानांनकडून कौतुक

पंतप्रधान नरेंन्द्र मोदींनी देशात सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असली, तरी बॉलिवूड सेलेब्रिटींपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकजण या स्वच्छता…

स्मृतींची सफाई

निवृत्त कधी होणार याची तारीख आधीच कळत असल्यामुळे, निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा याचा आराखडा मी आधीपासूनच निश्चित केला होता. त्यामुळे…

स्वच्छता अभियानात हलगर्जी करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई?

आजपासून आठवडाभर चालणाऱ्या स्वच्छता अभियानात शिक्षकांनी हलगर्जी केल्यास भरारी पथकाच्या माध्यमातून पाहणी करून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने जिल्हा परिषदेचा…

संबंधित बातम्या