Swami-vivekanand News

Swami Vivekananda Jayanti 2022
National Youth Day: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिवशीचं का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन? जाणून घ्या कारण

वयाच्या २५ व्या वर्षी विवेकानंदांनी सांसारिक आसक्तीचा त्याग केला आणि ते संन्यासी झाले. त्यांनी अनेकांना प्रेरित केलं आहे.

स्वामी विवेकानंद यांचे विचार भविष्यासाठी फलदायी – जोशी

स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी जीवन अन् उद्बोधक विचार मानवी जीवनाची दिशा बदलून टाकतात व आदर्शाच्या ठिकाणी पोहोचवतात. जीवनात उच्च आदर्शाची स्थापना…

देशभरातील पहिली वित्तीय साक्षरता चाचणी जानेवारीत

राष्ट्रीय वित्तीय शिक्षण केंद्रातर्फे राष्ट्रीय स्तरावर प्रथमच वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांना नावनोंदणी करण्याचे आवाहन…

स्वामी विवेकानंदांचे विचार विश्वकल्याण साधणारे- कोहली

स्वामी विवेकानंदांचे विचार विश्वकल्याण साधणारे, राष्ट्र उन्नतीला प्राधान्य देणारे प्रेरक असेच होते त्यांनी कधीही चातुर्वण्र्य व्यवस्थेला महत्त्व दिले नाही. जात…

लातुरातील १५० महिलांचे स्वामी विवेकानंदांना अभिवादन

१२५ वर्षांपूर्वी महिला सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लातुरातील विविध क्षेत्रातील १५० महिलांनी विवेकानंदांच्या पुतळ्याला जागतिक महिला दिनानिमित्त अभिवादन…

स्वामी विवेकानंदांचे विचारच सद्यस्थितीत तारक – मोडक

स्वामी विवेकानंदांचे विचारच सद्यस्थितीत तारक ठरणारे असून, युवकांनी त्यांचे जीवनचरित्र जरूर अभ्यासले पाहिजे, असे प्रतिपादन विचारवंत प्रा. डॉ. अशोक मोडक…

‘विवेकानंद यांच्या विचारांची जोपासना गरजेची’

स्वामी विवेकानंदांनी जगाला मानव कल्याणाचा व्यापक विचार दिला. आज या विचाराची पुन्हा जोपासना होण्याची गरज असल्याचे मत निरुपणकार विवेक घळसासी…

स्वामी विवेकानंद स्वाध्यायमाला; प्रावीण्य पुरस्काराचे मानकरी जाहीर

स्वामी विवेकानंद जयंती वर्षांनिमित्त आयोजित स्वाध्यायमाला परीक्षेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून जिल्ह्य़ातून एकूण ८,२२९ विद्यार्थी सहभागी झाले. त्यात मिडलस्कूल…

स्वामी विवेकानंद रथयात्रेचे कराडकरांकडून उत्स्फूर्त स्वागत

‘देश के प्यारे, जगत के दुलारे, मातृभूमी के सुपुत्र न्यारे, पधारे विवेकानंद हमारे, स्वामी चरण प्रणाम तुम्हारे’ असे अभिमानास्पद सुमधुर…

स्वामी विवेकानंद रथयात्रेचे आज कराडात आगमन

स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त रामकृष्ण मठ, पुणे व श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कराडात मंगळवारी…

तरुणांनो, स्वामी विवेकानंदांचा आदर्श पुढे ठेवा -अश्विन मुदगल

स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती व तत्वज्ञानाची ध्वजा सातासमुद्रापलीकडे फडकवली. समाज आणि धर्मापुढील समस्यांवर युवकांनी चिंतन करावे, असा संदेश त्यांनी दिला.…

स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

स्वामी विवेकानंद व जिजाऊ माता यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हुतात्मा स्मारक येथे श्री सद्गुरू सेवा मित्रमंडळाच्या वतीने प्रतिमेस ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत…

विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त कराडमध्ये शोभायात्रा

स्वामी विवेकानंद यांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीवर्षांच्या शुभारंभानिमित्त कराड शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह संयोजन समितीसह अखिल भारतीय…

स्वामी विवेकानंद सार्धशतीनिमित्त डॉ. शेवडे यांची व्याख्यानमाला

स्वामी विवेकानंद सार्धशतीनिमित्त उद्या, ११ ते १३ जानेवारीदरम्यान डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ओजस्वी वाणीतून साकारलेल्या ‘नरेंद्र ते विवेकानंद’ व्याख्यानमाला आयोजित…

कन्याकुमारीहून दीडशे युवक आणणार ज्योत

स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून विवेकानंद शिला स्मारक कन्याकुमारी येथून १५० युवक-युवती विवेकानंद ज्योती प्रज्वलित करून लातूरला आणणार असल्याची…

स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त संकल्पदिन

स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद सार्ध जन्मशताब्दी समितीच्या वतीने राममंदिर अलिबाग येथे संकल्पदिनाचे आयोजन करण्यात आले होते.…

स्वामी विवेकानंदांच्या चित्रांची नाणी सरकारने बनवावीत- प्रा. देशपांडे

विवेकानंदांचे चित्र असलेले नाणे सरकारने बाजारात आणावे, तसेच त्यांच्या तैलचित्राचे तिकीट पुन्हा प्रकाशित करावे, अशी मागणी स्वामी विवेकानंद सार्ध समितीचे…

विवेकानंदांची १५० वी जयंती देशविदेशात साजरी होणार

स्वामी विवेकानंद यांचे १५० वे जयंती वर्ष येत्या १२ जानेवारी २०१३ पासून पुढील वर्षभर स्वामी विवेकानंद सार्ध शती समितीच्या माध्यमातून…

स्वामी विवेकानंद जन्माच्या सार्धशताब्दीनिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्वामी विवेकानंदांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षांच्या (सार्ध शताब्दी) निमित्ताने स्वामी विवेकानंद १५० वी जयंती उत्सव समिती आणि विवेकानंद केंद्र,

स्वामी विवेकानंद सर्वमान्य आहेत

अवघे ३९ वर्षांचे आयुष्य जगलेले स्वामी विवेकानंद यांनी ‘जीवनलीला’ संपवली तेव्हा त्यांच्या नावाचे, जीवनाचे, विचारांचे असलेले आकर्षण आजही तेवढेच आहे.…

ताज्या बातम्या