scorecardresearch

कृत्रिम श्वासोच्छवासाच्या अत्याधुनिक यंत्रणेवर ४४ दिवस राहिल्यावर स्वाइन फ्लूचा रुग्ण बरा

रुग्णाच्या रक्तात शरीराबाहेर प्राणवायू मिसळणारी एक अत्याधुनिक यंत्रणा स्वाइन फ्लूच्या उपचारांत वापरली जात असून पुण्यात एक रुग्ण अशा यंत्रणेवर तब्बल…

उन्हाळी आजारांचा हंगाम सुरू!

गेले काही महिने पुणेकरांच्या मनात भीती निर्माण केलेली स्वाइन फ्लूची साथ ओसरली असून आता उन्हाळ्यात नेहमी दिसणाऱ्या किरकोळ आजारांना सुरूवात…

स्वाइन फ्लू मुंबईतून ओसरला

शहरातील स्वाइन फ्लूची साथ ओसरल्याचा निर्वाळा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून अखेर देण्यात आला आहे. सोमवारी स्वाइन फ्लूचे अवघे दोन रुग्ण आढळले…

स्वाइन फ्लू ओसरला

रोज नव्याने आढळणाऱ्या स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येबरोबरच स्वाइन फ्लू उपचारांसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्याही घटते आहे.

स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण अधिक

स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत कमी झाली असली तरी मृत्यूच्या प्रमाणात मात्र त्या मानाने घट झालेली नाही. गेल्या…

मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या निम्म्यावर

तापमानात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे अंगाची काहिली होत असली तरी गेले दोन महिने उद्रेक झालेल्या स्वाइन फ्लूची साथ मात्र आटोक्यात…

पुण्यात स्वाईन फ्लूमुळे तिघांचा मृत्यू

पुण्यात मंगळवारी स्वाईन फ्लूमुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ७० झाली आहे.

संबंधित बातम्या