scorecardresearch

चौकशी सुरू असलेल्या खातेदारांची नावे उघड करण्याचा स्वित्झर्लण्डचा निर्णय

स्विस बँकेत गुप्तपणे पैसा ठेवलेल्या ज्या खातेदारांची स्वित्झर्लण्डमध्ये चौकशी सुरू आहे, त्यांची नावे उघड करण्याचा निर्णय स्वित्झर्लण्ड सरकारने घेतला असून…

‘काळ्या पैशांच्या लढय़ामध्ये स्वित्र्झलडचा भारताला पाठिंबा’

स्वीस बँकांमधील खात्यांच्या चोरीला गेलेल्या माहितीच्या आधारे भारत ज्या प्रकरणांचा तपास करत आहे, त्याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी…

स्वीत्र्झलडमधील बनावट नोटांच्या यादीत भारताचा रुपया तिसऱ्या क्रमांकावर

भारताने काळय़ा पैशाच्या विरोधात सुरू केलेल्या मोहिमेत स्वित्र्झलड केंद्रस्थानी असला तरी कालांतराने तेथील गुंतवणुकीची माहिती सरकारला आपोआप मिळण्याची व्यवस्था केली…

स्वित्र्झलंड भारताला २०१८ मध्ये काळ्या पैशांची माहिती देणार

स्वित्र्झलंडकडून काळ्या पैशाच्या बँक खात्यांची माहिती मिळण्यास २०१८ हे वर्ष उजाडणार आहे. स्वयंचलित माहिती हस्तांतर यंत्रणेत ही माहिती भारताला मिळणार…

काळय़ा पैशाच्या मुद्दय़ावर चर्चेसाठी स्वित्र्झलडचे निमंत्रण

भारताने स्वित्र्झलडवर तेथील बँकांत काळा पैसा असलेल्या खातेदारांची यादी देण्याबाबत दबाव आणल्यानंतर आता स्वीस अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना याबाबत चर्चा करण्यासाठी…

गुप्त खात्यांसंबंधी स्वित्झर्लण्डला भारताची नव्याने विनंती

काळ्या पैशांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचा एक भाग म्हणून ज्या भारतीयांनी स्विस बँकांमध्ये बेहिशेबी पैसा दडवून ठेवला आहे

स्वित्झर्लंडसाठी विजय अनिवार्य

फ्रान्सकडून झालेल्या मानहानीकारक पराभवाने स्वित्झर्लंडची वाताहत झाली असली तरी त्यांना बाद फेरीत पोहोचण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.

फ्रान्सचा पंच!

ज्या मैदानावर नेदरलँड्स आणि जर्मनीने अनुक्रमे स्पेन आणि पोर्तुगाल या बडय़ा संघांचा धुव्वा उडवला होता, त्याच साल्वाडोरच्या मैदानावर फ्रान्सने स्वित्र्झलडला…

काळा पैसा मायदेशी आणण्यासाठी चर्चा सुरू

काळ्या पैशांच्या मुद्दयावरून उपोषणास बसणाऱ्या बाबा रामदेव यांची उचलबांगडी करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता परदेशी बँकांमधील काळा पैसा परत आणण्यासाठी पुढाकार…

जावे दावोसच्या गावा…

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वार्षिक परिषदेचे ठिकाण म्हणजे स्वित्र्झलडमधील आल्पस्च्या कुशीत दडलेले देखणे दावोस!

संबंधित बातम्या