t20-cricket

T20-cricket News

virat kohli on one day captaincy
“..आणि ते म्हणाले आता तू एकदिवसीय संघाचा कर्णधार नसशील”, विराट कोहलीनं सांगितला ‘त्या’ मीटिंगचा घटनाक्रम!

टी-२० कर्णधारपद आणि कसोटी कर्णधारपदावरून विराट कोहलीनं मौन सोडलं असून नेमकं तेव्हा काय घडलं होतं, याविषयी मोठा खुलासा केला आहे.

Video: “मॅन ऑफ द मॅच आम्हा पटेलांमध्येच राहील असे दिसते!” – हर्षल पटेल

क्रिकेट संघटनेने आपल्या ट्विटर हँडलवर इडन गार्डन्सवर अक्षर आणि हर्षल यांच्यातील संवादाचा एक मनोरंजक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

राहुल द्रविडचा ‘मिडास टच’, पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितली टीम इंडियाच्या यशासाठीची ७ सूत्र!

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची भारत वि. न्यूझीलंड ही पहिलीच मालिका असणार आहे!

भारतीय क्रिकेट संघावर टीका करणाऱ्यांना रवी शास्त्रींचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “तुम्ही एकदा पराभूत होता आणि पेन-पिस्तुल…”!

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलंय.

T20: न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी पुणेकर खेळाडूची निवड; आयपीएलमध्ये केल्या होत्या सर्वाधिक धावा

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात काही फेरबदल केले आहेत. विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवलं आहे.

विराट कोहलीचं टी-२०मधील स्थान धोक्यात? शंका उपस्थित करणाऱ्यांना वीरेंद्र सेहवागनं सुनावलं, म्हणाला…!

टी-२० संघामधील विराट कोहलीच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना विरेंद्र सेहवागनं सुनावलं आहे.

ख्रिस गेलनं मैदानावरच डेविड वॉर्नरच्या खिशात हात घातला, फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं?

ख्रिस गेलनं ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेविड वॉर्नरचीच मस्करी केली. वॉर्नर मैदानावर फलंदाजी करत असताना गेलने थेट त्याच्या खिशात हात घातला आणि…

मैदानात आरडाओरड करुन, सतत रिअ‍ॅक्ट होऊन हे सिद्ध होत नाही की…; गौतमची कोहलीवर गंभीर टीका

भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ समान परिस्थितीमध्ये असताना दोन्ही कर्णधारांचं वागणं कसं होतं याकडे गंभीरने लक्ष वेधलं आहे.

टी-२० कर्णधारपद सोडण्याच्या विराटच्या निर्णयावर सौरव गांगुलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…!

विराट कोहलीनं टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बीसीसीआयचा अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीनं प्रतिक्रिया दिली आहे.

“मला वाटलं तो RCB चं कर्णधारपद सोडेल”, विराट कोहलीच्या निर्णयावर हर्षा भोगलेंची प्रतिक्रिया!

विराट कोहलीनं टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यावर हर्षा भोगले यांनी काहीसं आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Video : हरलीन देओलचा ‘तो’ सुपरकॅच व्हायरल; आनंद महिंद्रा म्हणतात, “हा स्पेशल इफेक्ट तर नाही ना?”

हरलीन देओलनं इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात टिपलेला झेल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रांनी हरलीनला वंडर वुमन म्हटलं आहे.

Video : सामना सुरू असतानाच शाकिब अल हसनने काढून फेकले स्टंप; अंपायरच्या निर्णयावर भडकला

ढाका प्रिमियर लीगदरम्यान शाकिबने केलेल कृत्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

न्यूझीलंडवर मात करीत विंडीजची मालिकेत बरोबरी

आंद्रे फ्लेचरने केलेल्या ६२ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ३९ धावांनी पराभव केला आणि दोन सामन्यांची मालिका…

सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धा : निसटत्या विजयासह बडोद्याला विजेतेपद

प्रशांत गुप्ता आणि एकलव्य द्विवेदी यांनी रचलेल्या पायावर विजयाचा कळस चढवण्यात उत्तर प्रदेशचे बाकीचे फलंदाज अपयशी ठरले.

धोनीने पाकिस्तानी क्रिकेटचाहत्यासाठी तिकिटाची व्यवस्था केली

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानचा एक चाहता भारताचा सराव पाहण्यासाठी आला होता.

यंदा नवा जगज्जेता?

एकदिवसीय क्रिकेट जनमानसात रुजले ते १९७५च्या विश्वचषकापासून. दर चार वर्षांनी होणाऱ्या क्रिकेटच्या महायुद्धाद्वारे जगज्जेता ठरतो.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.