scorecardresearch

टी २० विश्वचषक

कसोटी आणि एकदिवसीय यांच्यामध्ये खूप जास्त षटकांचा समावेश असतो. २००० सालानंतर खेळाडूंना क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये काहीतरी नवीन हवं होतं. याची कसर टी-२० सामन्यांनी भरुन काढली. यामध्ये फक्त २० षटक असल्यामुळे क्रिकेटपटूंना नव्या पद्धतीने खेळण्याचा अनुभव मिळत होता. इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना टी-२० फॉरमॅटचा उदय झाला. २००४-०५ च्या आसपास टी-२० सामने खेळायला क्रिकेटपटूंनी सुरुवात केली. या फॉरमॅटला मिळणाऱ्या लोकप्रियतेकडे पाहून आयसीसीने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० सामन्यांचे आयोजन करायला सुरुवात केली. पुढे २००७ मध्ये त्यांनी टी-२० विश्वचषकाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पहिली आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळली गेली. याच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघाने विजेतेपद मिळवले. दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये जगभरातील देश सहभागी होत असतात. आयसीसीच्या इतर कार्यक्रमांनुसार यामध्ये बदल केले जातात. उदा. २०११ मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा असल्याने २०११ च्या जागी २०१० मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गतवर्षी इंग्लंडच्या संघाने २०२२ च्या आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला. Read More
case against indian Cricketer Joginder Sharma
पहिला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या जोगिंदर शर्मावर एफआयआर दाखल; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि हरियाणाचा पोलिस उप अधिक्षक जोगिंदर शर्मा यांच्यासह इतर पाच लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात…

jai shah on rohit sharma captaincy in t20
ट्वेन्टी-२० विश्वचषकाला अवकाश, रोहितबाबतच्या निर्णयाची घाई का? ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांचे वक्तव्य

रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० व एकदिवसीय संघात स्थान न मिळाल्याने त्याच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

t20 world cup 2024
विश्लेषण : ऋतुराज, यशस्वी, रिंकू, रवी…. कोणते युवा खेळाडू टी-२० विश्वचषक संघात दिसतील?

युवा खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करताना पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असे यश संपादन केले. अनुभवी खेळाडूंच्या…

T20 World Cup 2024: Historic matches of T20 World Cup will be played at these three places in America ICC gave information
ICC T20 World Cup 2024: टी२० विश्वचषक २०२४साठी ICCने तीन ठिकाणांच्या नावांना दिली मान्यता, कोणते आहेत ते? जाणून घ्या

T20 World Cup 2024: आगामी टी२० स्पर्धेसाठी आयसीसीने अमेरिकेतील तीन स्टेडियमच्या नावाची घोषणा केली असून, या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान या सामन्याच्या…

Gautam Gambhir said that being left out of the 2007 World Cup squad was the toughest moment of his career
Gautam Gambhir: ‘…म्हणून आजही २००७ च्या टी-२० विश्वचषकाबद्दल वाटते खंत’; गौतम गंभीरने केला खुलासा

Gautam Gambhir on T20 World Cup 2007: गौतम गंभीरने २००७ आणि २०११ च्या विश्वचषकाबद्दल्यचा आठवणी सांगितल्या. त्याचबरोबर त्याने २००७ च्या…

I wish this had not happened Stuart Broad broke silence on Yuvraj Singh's six sixes disclosed mental stress
Stuart Broad: स्टुअर्ट ब्रॉडने युवराज सिंगच्या सहा षटकारांवर सोडले मौन; म्हणाला, “आज जो मी…”

Stuart Broad on Yuvraj Singh: निवृत्तीची घोषणा केल्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडने युवराज सिंगच्या सहा षटकारांवर मोठे भाष्य केले आहे. पाचव्या कसोटी…

T20 World Cup will run for 27 days in June 2024 West Indies will host These grounds of US shortlist
T20 World Cup 2024: १० संघ, २७ दिवस ‘या’ तारखेपासून सुरु होणार टी२० विश्वचषक २०२४! वेस्ट इंडिज आणि US असणार संयुक्त यजमान

T20 World Cup 2024: ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे या मेगा इव्हेंटचे…

smruti mandhana
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा (महिला): भारतीय महिलांचे अंतिम फेरीचे लक्ष्य

ट्वेन्टी-२० महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा सामना गुरुवारी पहिल्या उपांत्य सामन्यात मजबूत समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे.

IND W vs IRE W T20 WC: India face Ireland in do or die match know when and where to watch the match
INDW vs IREW T20 WC: भारतासाठी आजचा सामना ‘करो या मरो’! उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी आयर्लंडवर विजय आवश्यक, जाणून घ्या प्लेईंग-११

India W vs Ireland W T20 WC: भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध विजय मिळवून महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवायचे आहे. हा…

harmanpreet kour
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट (महिला): आयर्लंडविरुद्ध भारताला मोठा विजय आवश्यक!

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या मोहिमेस इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने धक्का बसला.

INDW vs ENGW T20 WC: Smriti's half-century doesn’t enough India lost to England by 11 runs, semi-finals still hard
INDW vs ENGW T20 WC: स्मृतीचे अर्धशतक ठरले व्यर्थ! भारताचा इंग्लंडकडून ११ धावांनी पराभव, सेमीफायनलसाठी करावी लागणार कसरत

IndiaW vs EnglandW T20 World Cup: महिलांच्या टी२० विश्वचषकातील भारत-इंग्लंड सामन्यात टीम इंडियाचा ११ धावांनी पराभव झाला. स्मृती मंधनाचे अर्धशतक…

IND W vs ENG W T20 WC: India got a target of 152 runs Renuka Singh took five wickets Natalie Skiver's half-century
INDW vs ENGW T20 T20 WC: रेणुका ठाकूरचे पंचक! धारदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने टीम इंडियासमोर ठेवले १५२ धावांचे आव्हान

IndiaW vs EnglandW T20 World Cup: महिलांच्या टी२० विश्वचषकातील भारत-इंग्लंड यांच्यात सामना होत असून इंग्लंडने पहिले फलंदाजी करताना भारतासमोर १५२…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×