taliban

Taliban News

FaceBook_Hacker
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येताच पाकिस्तानी हॅकर्सकडून अफगाण युजर्स टार्गेट; पण…

अफगाणिस्तानात तालिबानने डोकं वर काढताच पाकिस्तानी हॅकर्संनी अफगाण युजर्संच्या ईमेल आणि सोशल मीडिया खात्यांवर हल्लाबोल केला होता.

नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई अडकली लग्नबंधनात; बर्मिंगहॅममध्ये केले लग्न

फोटो पोस्ट करत मलालाने पुढील आयुष्याची वाट पाहत आहोत असे म्हटले आहे.

चेंगराचेंगरीतून वाचवण्यासाठी अमेरिकन सैनिकाकडे दिलेलं अफगाणी बाळ बेपत्ता, आई-वडिलांची पायपीट

चेंगराचेंगरीतून वाचवण्यासाठी अमेरिकन सैनिकाकडे दिलेलं अफगाणी बाळ बेपत्ता असल्याचं समोर आलंय. त्यामुळे या २ महिन्याच्या बाळाच्या आई-वडिलांची पायपीट सुरू आहे.

अफगाणिस्तान आर्थिक संकटात; तालिबानी सरकारनं घेतला मोठा निर्णय; म्हणे, “इथून पुढे…!”

अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारनं आर्थिक संकटाच्या पार्श्वभूीवर मोठा निर्णय घेतला आहे.

तालिबानला धक्का; अफगाणिस्तानात सत्तास्थापनेनंतर झाली वरीष्ठ नेत्याची हत्या, आयसिसने घेतली जबाबदारी!

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या एका वरिष्ठ कमांडरची हत्या झाल्यानं खळबळ उडालीय. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानच्या इतक्या वरिष्ठ नेत्याचा मृत्यू झालाय.

“आमच्या सरकारला मान्यता द्या, अन्यथा जगाला…”, तालिबानचा अमेरिकेसह इतर देशांना इशारा

तालिबानने अफगाणिस्तानमधील आपल्या सरकारला जागतिक मान्यता देण्यासाठी इशारा दिलाय.

“तालिबानींच्या पाक पुरस्कृत अत्याचाराला…”, वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानच्या पहिल्या विजयानंतर माजी उपराष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया!

विश्वचषकातील पहिल्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी राष्ट्रगीत गायल्यानंतर त्यावर अमरुल्लाह सालेह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीचे काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील”, बिपिन रावत यांनी व्यक्त केली चिंता!

चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे जम्मू आणि काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील, असा इशारा देत काळजी…

तालिबानला सत्तेत आल्यानंतरचा सर्वात मोठा दिलासा लवकरच; व्लादिमीर पुतिन म्हणाले, “आम्ही…”

आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींसंदर्भातील चर्चेदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हे महत्वाचं वक्तव्य केलंय.

अफगाणिस्तानसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान आले धावून; जागतिक संघटनांना घातलं साकडं!

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारसाठी आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जागतिक संघटनांना साकडं घातलं आहे.

“आधी तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करा”, संयुक्त राष्ट्राने तालिबानला सुनावलं!

तालिबान सरकार जागतिक पातळीवर स्वीकृती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना संयुक्त राष्टाने तालिबानला स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.

‘सबका साथ’साठी तालिबान तयार, पण…” तालिबानी नेत्यानं स्पष्ट केली भूमिका!

तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार बनवावं, यासाठी जागतिक स्तरावरून दबाव वाढू लागला आहे.

तालिबानने ISIS च्या तळांवर केला हल्ला; अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा

रविवारी तालिबानी नेत्याच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनासभेदरम्यान मशिदीबाहेर घडवण्यात आलेला स्फोट

अफगाणिस्तानहून आलेल्या विमानात १५५ अतिरिक्त प्रवासी पाहून सगळ्यांनाच बसला धक्का; अमेरिकी अधिकारीही चक्रावले!

काबूलहून निघालेल्या विमानात प्रवासी यादीत नसलेले १५५ प्रवासी आढळले!

महिलाच नाही तर पुरुषांसाठीही बंधने; तालिबानने अशा गोष्टीची केली सक्ती की पुरुषांचेही झाले वांदे

राजधानी काबूलमधील अनेकांना तालिबान्यांकडून धमकावलं जात असल्याची माहिती समोर आली असून आता यामुळे पुरुषांच्या अडचणी वाढल्यात.

तालिबानी सत्ता : अफगाणिस्तानमधील विद्यापीठांमध्ये नवे नियम लागू; मुला-मुलींना…

अफगाण विद्यापीठांमध्ये तालिबानकडून मुला-मुलींच्या सहशिक्षणावर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.

कोणत्याही सरकारी कार्यालयात घुसून तालिबानी काढतायत सेल्फी; देशाचे संरक्षणमंत्री संतापून म्हणाले…

तालिबानी कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये घुसून शस्त्रांचा धाक दाखवून सेल्फी काढताना दिसत असून यावर आक्षेप घेण्यात आलाय.

अफगाणिस्तानमध्ये ढवळाढवळ करणाऱ्या इम्रान खान यांना तालिबानकडून धमकीवजा इशारा; म्हणाले, “ज्यांना आमच्या…”

तालिबानच्या प्रवक्त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकेचा भडीमार केलाय. इम्रान खान हे एखाद्या कळसुत्री बाहुल्याप्रमाणे असून त्यांना पाकिस्तानच्या लोकांनी…

तालिबानविरोधात बंड?; ‘त्या’ निर्णयामुळे काबूल विद्यापीठातील ७० प्राध्यापकांनी दिला राजीनामा

विद्यार्थ्यांनीही तालिबानने घेतलेल्या या निर्णयासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन उघडपणे नाराजी व्यक्त करत या निर्णय़ाला विरोध दर्शवलाय.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Taliban Photos

21 Photos
प्रेस कॉन्फरन्स झाली तालिबानची अन् ट्रोल होतायत मोदी; जाणून घ्या नक्की प्रकरण काय?

तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य असणाऱ्या इनामुल्ला समनगानीने प्रेस कॉन्फरन्स घेतली

View Photos
24 Photos
शरिया कायदा, नवे राष्ट्राध्यक्ष, कौन्सिल आणि नवं-कोरं लष्कर… असं असेल ‘तालिबानी’ अफगाणिस्तान!

तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तिथे कसं सरकार, कोणता कायदा येईल, याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (सर्व फोटो सौजन्य :…

View Photos