scorecardresearch

Taliban arrest Afghan fashion model says he insulted Islam
“प्रेषित मोहम्मद यांचा अपमान सहन करणार नाही,” तालिबानने प्रसिद्ध मॉडेलला केली अटक; हातात बेड्या घातल्याचा व्हिडीओ शेअर

अटकेची कारवाई केल्यानंतर तालिबानने अजमल आणि त्याच्या सहकाऱ्यांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे

AFGHAN FEMALE ANCHOR
अफगाणिस्तानमध्ये पुरुष सहकाऱ्यांचा महिला अँकर्सना पाठिंबा, चेहऱ्याला मास्क लावून केले वृत्तनिवेदन

अफगाणिस्तानातील दूरचित्रवाहिन्यांवरील सर्व महिला वृत्तनिवेदकांनी प्रक्षेपणादरम्यान चेहरा झाकणे अनिवार्य करणारा आदेश गुरुवारी (१९ मे) जारी करण्यात आला.

taliban in afghanistan men women
अफगाणिस्तानात तालिबान्यांचा नवा फतवा, “इथून पुढे महिला आणि पुरुष…”; हरात प्रांतात कायदा लागू!

अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारने हरात प्रांतामध्ये नव्याने लागू केलेल्या फतव्याची आंतकरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.

afghanistanTaliban Religious guideline tv channels stop airing shows with women actors
“संपूर्ण शरीर बुरख्याने झाका; डोळेही दिसता कामा नये”; अफगाणी महिलांसाठी तालिबानचा नवा आदेश

काही दिवसांपूर्वीच तालिबानने महिलांना वाहन परवाना देण्यावरही बंदी घातली आहे.

“आम्ही खपवून घेणार नाही,” अफगाणिस्तानचा पाकिस्तानला जाहीर इशारा; म्हणाले “सध्या देशहितासाठी…”

“देशहितामुळे आम्ही सहन करत आहोत, पण पुढच्या वेळी सहन केलं जाणार नाही”

afghanistanTaliban Religious guideline tv channels stop airing shows with women actors
अफगाणिस्तान: स्त्री-पुरुषांनी बागेत एकत्र फिरण्यावर तालिबानने घातली बंदी; दोघांसाठी वेगवेगळे वार दिले ठरवून

गेल्या महिन्यात, तालिबान सदस्यांना त्यांची शस्त्रे उद्यानांमध्ये नेण्यास बंदी घालण्यात आली होती, जो आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविण्यासाठी त्यांची प्रतिमा सौम्य करण्याचा…

Hijab-Taliban
“इस्लामिक नियमांनुसार महिलांना…”; तालिबानने दिलेल्या महिला दिनाच्या शुभेच्छा चर्चेत

महिला दिनानिमित्त अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानने देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

New Afghan rulers
तालिबानने लष्करी तुकडीचं नाव ठेवलं ‘पानिपत’; भारताला डिवचण्याचा प्रयत्न पाहून भारतीय संतापून म्हणाले…

तालिबानने काही दिवसांपूर्वीच ट्विटरवरुन लष्करी गणवेशातील मास्क घातलेल्या व्यक्तींचे फोटो शेअर केल्याचं अफगाणिस्तानमधील अजमल न्यूजने म्हटलं होतं.

taliban new law
तालिबानाचा अजब फतवा; दुकानदारांना सांगितलं मुंडकं नसणारेच पुतळेच दुकानात ठेवा, कारण…

तालिबान सरकारने व्यवसाय मालकांना त्यांच्या स्टोअरमधील पुतळ्यांचे डोके काढून टाकण्याची सूचना देणारा एक विचित्र आदेश लागू केला आहे.

संबंधित बातम्या