सध्या सोशल नेटवर्किंगवर हाय होर्डिंग्सची चर्चा असून असे आणखीन होर्डिंग्स येत्या दोन महिन्यांमध्ये लावण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
TIME मॅगझीनची जगातील १०० सर्वात प्रभावशाली लोकांची यादी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारणंही तसंच आहे.
अमेरिकेने तडकाफडकी अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्याने त्यांच्यावर टीका केली जात असतानाच आता हा इशारा देण्यात आलाय.
अफगाणिस्तानला जवळजवळ १.२ बिलियन डॉलर म्हणजेच आठ हजार कोटी रुपयांची मदत जगभरामधून केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
इराण आणि अफगाणिस्तान शेजारी असून त्यांची ९०० किमीची सीमा एकमेकांना लागून आहे. इराणमध्ये ३५ लाख विस्थापित अफगाणिस्तानी राहतात.
अफगाणिस्तानमध्ये ४०० क्रीडा प्रकारांना मंजुरी देण्यात आली आहे. शरीया कायद्याच्या विरोधात न जाणाऱ्या खेळांना परवानगी असेल, असंही स्पष्ट करण्यात आलं…
पंजशीरमध्ये केलेले ड्रोन हल्ले, सत्ता स्थापना यासारख्या गोष्टींच्या माध्यमातून काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये बरीच लुडबूड केल्याचं दिसून आलंय
कधीकाळी वाँटेड लिस्टमध्ये असणाऱ्या तालिबानीने आता अफगाणिस्तानातील सरकारचा प्रवक्ता म्हणून पत्रकार परिषद घेत अमेरिकी फोजांना खिजवलं आहे.
शिवसेनेने भाजपाला कठुआ व हाथरस प्रकरणाची आठवण करुन दिल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचा उल्लेख करत संजय राऊतांवर निशाणा…
अफगाणिस्तानवर तालिबान्यांचं वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर काबूल सोडताना आलेला थरारक अनुभव पॉपस्टार आर्यानानं सांगितला आहे.
९/११ हल्ल्याचं औचित्य साधत तालिबाननं आपल्या सरकारचा शपथविधी सोहळ्याचं आयोजन केल्याची चर्चा होती. अमेरिकेवरील हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली…
अमेरिकेतील ९/११ हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं होतं.