scorecardresearch

तेजपाल यांना १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी

महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांना बुधवारी न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

तहलका : शोमा चौधरीसह तिघांना समन्स जारी

तहलकाचे संस्थापक संपादक तरूण तेजपाल यांना सहकारी महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या आणखी वैद्यकीय चाचण्या करण्यात…

‘तेहलका’ प्रकरण: ‘ते’ कृत्य संमतीनेच झाले होते- तरुण तेजपाल

सहकारी महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलीस कोठडी सुनाविण्यात आलेले तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी ‘ते’ कृत्य हे संमतीनेच…

‘तेहलका’ प्रकरण: तेजपालांची पुन्हा वैद्यकीय चाचणी

सहाकारी महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून पोलीस कोठडीत असलेल्या तरुण तेजपाल यांची आज (बुधवार) सकाळी पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी…

तेजपालांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘पुरूषार्थ’ चाचणी

सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचासाप्रकरणी पोलीस कोठडी सुनाविण्यात आलेले तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांची काल (रविवारी) तब्बल पाच तास कसून…

तेजपाल अडकले! सहा दिवसांची पोलीस कोठडी

गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलात सहकारी पत्रकार महिलेशी लैंगिक गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपी असलेले ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांना सहा दिवसांची पोलीस…

सार्वत्रिक छळवाद

तहलकाच्या संपादकांनी नवख्या तरुण महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे.

तेजपाल गोव्यात, मात्र अटक टाळली

चालू महिन्यात गोवा येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्यावेळी पंचतारांकित हॉटेलमध्ये सहकारी महिला पत्रकाराशी लैंगिक गैरवर्तन करणारे तहलकाचे संपादक तरूण तेजपाल शुक्रवारी

तेजपाल यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांनाा पोलिसांसमोर हजर होण्यास मुदतवाढ नाकारण्यात आली.

सीसीटीव्हीत आणखी पुरावे सापडले

‘तेहलका’ नियतकालिकाचे संपादक तरुण तेजपाल अधिक संकटात सापडले असून, उद्वाहकात (लिफ्ट) ‘त्या’ महिलेसह प्रवेश करताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये टिपले गेले…

संबंधित बातम्या