scorecardresearch

Notices property tax arrears Titwala
टिटवाळ्यात २२ हजार मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटिसा, ३०० कोटींहून अधिकची थकबाकी

टिटवाळा अ प्रभाग क्षेत्रातील नऊ प्रभाग हद्दीतील २२ हजार १९३ मालमत्ता कर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या अखेरच्या पूर्व सूचना नोटिसा प्रशासनाने…

What happens if income tax return not filed
Money Mantra: इन्कम टॅक्स रिटर्न नाही भरला तर काय होतं? प्रीमियम स्टोरी

बरेच लोक असे मानतात की प्राप्तिकर विवरणपत्र भरणे ऐच्छिक आहे, म्हणून ते याकडे निरर्थक आणि बोजड म्हणून दुर्लक्ष करतात.

Dr. Ashish Thatte Article vittranjan Finance interesting conceptual
वित्तरंजन: रंजक तरीही वैचारिक

या लेखमालेचा उद्देश फक्त वित्त क्षेत्रातील काही संकल्पना स्पष्ट करण्याचा होता. जेणेकरून तुम्ही स्वतःसुद्धा त्याविषयी अधिक माहिती घ्यावी.

Jalgaon mnc tax
जळगाव मनपा तिजोरीत ऑनलाइन करभरणामुळे तीन वर्षांत ३९ कोटी जमा, आता क्यूआर कोड लावणार

महापालिका प्रशासनातर्फे मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, तीन वर्षांत ३५ हजार ८१० मालमत्ताधारकांनी ३९ कोटी…

Increased property tax two lakh Punekars did not apply for the 40 percent exemption income tax pune
दोन लाख पुणेकरांना वाढीव प्रॉपर्टी टॅक्स… जाणून घ्या कारण

दरम्यान, यापुढे सवलतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या मिळकतधारकांना पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजे १ एप्रिल २०२४ पासून सवलत देण्यात येणार आहे.

ITRs, FY23, taxpayer
‘आयटी रिटर्न’ भरला साडेसात कोटींनी, करदाते अवघे सव्वा दोन कोटी, शून्य करदायित्व असणाऱ्यांची स्ंख्या वाढून ५.१६ कोटींवर

गेल्या पाच वर्षांत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत आली आहे. विवरणपत्र दाखल करणाऱ्यांची संख्या २०१८-१९ मधील ६.२८ कोटींवरून,…

advanced tax
Money Mantra : अग्रिम कर अर्थात अ‍ॅडव्हान्स्ड टॅक्स १५ डिसेंबरपूर्वी कोणी भरावा?

ज्या करदात्यांचे अंदाजित करदायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात.

property tax rebate pune
पुणेकरांना दिलासा : मिळकतकरात ४० टक्के सवलत मिळण्यासाठी आता केव्हाही अर्ज करा!

मिळकतकरातील ४० टक्क्यांची सवलत मिळविण्यासाठी महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडे गुरुवारी, शेवटच्या दिवशी ९६ हजार २५७ अर्ज प्राप्त…

property tax pune
पुणे : मिळकतकरात ४० टक्के सवलतीसाठी आज शेवटचा दिवस… अर्ज स्वीकारण्याची ‘या’ ठिकाणी व्यवस्था

मिळकतकरातील ४० टक्क्यांची सवलत प्राप्त करण्यासाठीची मुदत संपत आल्याने अर्ज भरण्यासाठी मिळकतधारकांनी महापालिका भवन आणि क्षेत्रीय कार्यालयात मोठ्या संख्येने गर्दी…

Income tax dept stop hounding Credit Societies now
आयकर – मागण्या, स्थगितीसाठी कोट्यवधी रुपये… यातून सर्वच सहकारी पतसंस्थांना दिलासा हवा…

असा दिलासा देणारा एक निकाल आला, त्याचे स्वागतही झाले… पण पूर्वानुभव पाहाता हा दिलासा खरोखरच मिळेल का?

संबंधित बातम्या