scorecardresearch

कॉपी करू न दिल्याने शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न, तिघांना अटक

दहावी परीक्षा केंद्रावर कॉपी करू न दिल्याच्या कारणावरून बठे पथकातील शिक्षिकेला परीक्षेनंतर पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर श्रेणीतून वगळले

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील शाळांमधील पदवीधर शिक्षकांसाठीची वेतनश्रेणी बी. एड. पदवीधर शिक्षकांना लागू केली आहे.

विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाचे निलंबन करण्याच्या सूचना

यापूर्वी पुण्यात वारजे, वानवडी येथील शाळांमध्ये घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यात दिरंगाई झाल्याची कबुली देत माने यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची कानउघाडणी…

गुरू-शिष्यातील नाते परस्परांना समजून घेणारे हवे -पं. देशपांडे

शास्त्रीय संगीताचे अध्यापन करताना गुरूंनी त्या विषयातील प्राथमिक ज्ञान देण्याची गरज आहे. जुन्या परंपरेत न राहत गुरू आणि शिष्य यांच्यामधील…

दोन हजारांहून अधिक शाळांचे अनुदान सहा वर्षांपासून रखडले

गेली अनेक वर्षे कायम विनाअनुदानित शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करणाऱ्या साडेबारा हजार शिक्षकांना २००९ मध्ये आशेचा किरण दिसला होता. सरकारने ‘कायम’…

डॉक्टर दाम्पत्याचे अपहण करून खंडणी मागणाऱ्या शिक्षकावर गुन्हा

जिंतूर येथील डॉक्टर दाम्पत्याचे अपहरण करून एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या शिक्षकाविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गोवर्धन सीताराम…

डॉ. मर्झबान वाडिया : एक ऋषितुल्य गुरू

इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (इन्सा) या संस्थेने २०१४ चा रसायन विज्ञानातील सवरेत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार पुणे विद्यापीठातील मानद प्राध्यापक डॉ. मर्झबान…

टीईटीची प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा

गोंधळाची परंपरा राखत राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी झाली. गोंदिया, बीड या जिल्ह्य़ांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चा दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये होती.

एमफुक्टोचे बेमुदत काम बंद आंदोलन मागे

आपल्या वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र उपसणाऱ्या प्राध्यापकांच्या एमफुक्टो संघटनेने कोणत्याही मागण्या मान्य न होताच शस्त्र म्यान…

मुख्याध्यापकाकडून शिक्षकास मारहाण

येथील जि. प. विद्यानिकेतन विद्यालयात शुक्रवारी सकाळी साफसफाईच्या कारणावरून शाळेच्या मुख्याध्यापकाने चक्क शिक्षकालाच मारहाण केल्याचा प्रकार घडला.

विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी शिक्षकांना १० वर्षांची सक्तमजुरी

उरण तालुक्यातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या, विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापिका यांना अलिबाग सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

संबंधित बातम्या