राज्यातील शाळांनी शिक्षकांची छायाचित्रे वर्गात लावली का? शिक्षक संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 14:22 IST
अभिमत विद्यापीठ मान्यता प्रक्रिया आता सुलभ आणि वेगवान; यूजीसीचा पुढाकार देशभरात अभिमत विद्यापीठ स्थापन करण्यासाठी, अभिमत विद्यापीठाचे अन्यत्र केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 21:28 IST
दोन शालेय विद्यार्थ्यांची आत्महत्या.. तर शिक्षिकेची विद्यार्थीनीला जबर मारहाण; गुन्हा दाखल विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण किती येत आहे हेच अधोरेखित होत असल्याचे दिसून येते. By लोकसत्ता टीमDecember 12, 2023 13:20 IST
अश्रूंचा महापूर, गावगाडा ठप्प; “अशी अंत्ययात्रा गावात होणे नाही!” एका छोट्या गावात दोन किलोमीटर लांबीच्या गर्दीची अंत्ययात्रा एका शिक्षकासाठी निघण्याची बाब आश्चर्याचीच म्हणावी लागेल. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 10:10 IST
वसई : खासगी शिकवणीचालकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग आरोपी जयदीप मकवाना याने पीडित मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी कुणाकडे वाच्यता न करण्याबाबत धमकी दिली. By लोकसत्ता टीमDecember 8, 2023 13:47 IST
शाळेत मुलांना शिकवण्याऐवजी गुरूजी करत आहेत शिक्षणमंत्र्याकडे चाकरी, जाणून घ्या काय आहे प्रकरण… डॉ. महेंद्र गुणाजी शिर्के यांना उसनवारी तत्वावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 8, 2023 09:46 IST
ऑनलाईन हजेरीने शिक्षकांची डोकेदुखी वाढली; काय आहे कारण? वाचा सविस्तर… इंटरनेटचा अभाव, सर्व्हर डाऊनची समस्या यामुळे शिक्षक अडचणीत सापडले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 13:58 IST
रायगडमध्ये सेवा निवृत्त गुरूजी पुन्हा शाळेत, जिल्हा परिषद शाळांमध्ये १६९ सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागेवर सेवा निवृत्त झालेल्या १६९ शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 10:32 IST
सोलापूर : बार्शीत शिक्षक पत्नीसह मुलाचा खून करून शिक्षकाची आत्महत्या अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकपदावर सेवेत होते. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 14:55 IST
शिक्षक भरतीबाबत प्रश्न विचारणाऱ्या मुलीला दीपक केसरकरांची धमकी; सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, “या मंत्र्यांना नेमकी…” दीपक केसरकर आज बीडच्या कपिलदार येथे दौऱ्यावर आहेत. येथे त्यांना शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असलेले काही उमेदवार भेटायला आले. त्यावेळी एका… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 27, 2023 14:49 IST
VIDEO : “…तर तुम्हाला अपात्र करेन”, शिक्षक भरतीवरून दीपक केसरकर महिलेवर संतापले “तुम्ही कसं मुलांना शिकवणार?” असा सवालही केसरकरांनी महिलेला विचारला. By अक्षय साबळेUpdated: November 27, 2023 09:55 IST
शाळेत शिक्षकाचा, तर ग्रामसभेत एकाचा दारु पिऊन धिंगाणा; गावकऱ्यांनी चोपले जिल्हा परिषदेच्या कानगाव शाळेत राजू कांबळे हे शिक्षक तिसऱ्या वर्गास शिकवतात. शनिवारी ते मद्यधुंद होतच शाळेत पोहचले. By लोकसत्ता टीमNovember 26, 2023 14:22 IST
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“आम्ही श्रीमंत आहोत, गरीब देशांमध्ये खेळायला जात नाही!” एकाच वाक्यात सेहवागने गिलख्रिस्टची बोलती केली बंद
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
संविधान बदलाची चर्चा हा बाबासाहेबांचा अपमान; रामदास आठवले यांचा आरोप, दलित मोदींच्या पाठीशी असल्याचा दावा